प्रा. अनिल दांडेकर हे बालसाहित्य आणि सोप्या भाषेत विज्ञान विषयक पुस्तके लिहिणारे मराठी लेखक आहे. त्यांचे लिखाण लोकसत्ता आणि अन्य वृत्तपत्रांतून प्रकाशित होत असते. हे निवृत्त शिक्षक आहेत.

प्रा. अनिल दांडेकरांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • अद्‌भुत सजीवसृष्टी (यातील लेख - काजवे, डायनॉसॉर, मधमाश्या भाड्याने देणे आहे इ.)
  • अफलातून जलचरसृष्टी (यातील लेख - पेंग्विन पक्षा, चौरंगी मासा, स्टिंग रे, सामन मासा, इ.)
  • आपली वनस्पती सृष्टी
  • आपले पक्षी
  • आपले प्राणिमित्र
  • ओळख देशांची आणि राष्ट्रध्वजांची
  • क्रिकेट क्रिकेट
  • गुणी मुलांच्या गोष्टी
  • चौकस सफर वसुंधरेची (यातील लेख - हिरे, ज्यालामुखी, मोबाईलचा पडदा, पाऱ्यासारखे गुणधर्म असलेले मूलद्रव्य इ.)
  • धोका सुनामीचा
  • रामायण (बालसाहित्य)
  • विज्ञानरंजक प्रयोग भाग १ ते ४
  • विज्ञानरंजन (यातील लेख -तरती घरे, प्लॅस्टिकची घरे, चलो दिलदार चलो इ.)
  • विज्ञानाची वाटचाल, भाग १, २
  • सेतू
  • ज्ञान आणि मनोरंजन
  • ज्ञानरंजन भाग १, २