१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक

आयसीसी १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक हि आंतराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा सर्व प्रथम १९८८ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळवली गेली. हि स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळवली जाते.

आयसीसी १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
आयोजक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
प्रकार एकदिवसीय सामने
प्रथम १९८८
शेवटची २०१४
स्पर्धा प्रकार साखळी सामने
बाद फेरी
संघ १६
सद्य विजेता दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
यशस्वी संघ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत (३ वेळा)
Cricket current event.svg २०१४ आयसीसी १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक


इतिहाससंपादन करा

माहितीसंपादन करा

वर्ष यजमान अंतिम सामना मैदान अंतिम सामना प्लेट विजेता प्रकार सहभागी संघ
विजेता निकाल उप विजेता
१९८८   ऑस्ट्रेलिया ऍडलेड ओव्हल   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखुन विजयी
धावफलक
  पाकिस्तान - साखळी सामने
१९९८   दक्षिण आफ्रिका वाँडरर्स मैदान   इंग्लंड ७ गडी राखुन विजयी
धावफलक
  न्यूझीलंड   बांगलादेश बाद फेरी १६
२०००   श्रीलंका आर. प्रेमदासा मैदान   भारत ७ गडी राखुन विजयी
धावफलक
  श्रीलंका   दक्षिण आफ्रिका बाद फेरी १६
२००२   न्यूझीलंड बर्ट सुट्क्लीफ ओव्हल   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखुन विजयी
धावफलक
  दक्षिण आफ्रिका   झिम्बाब्वे बाद फेरी १६
२००४   बांगलादेश ढाका   पाकिस्तान २५ धावांनी विजयी
धावफलक
  वेस्ट इंडीज   बांगलादेश बाद फेरी १६
२००६   श्रीलंका बर्ट सुट्क्लीफ ओव्हल   पाकिस्तान ३८ धावांनी विजयी
धावफलक
  भारत   नेपाळ बाद फेरी १६
२००८   मलेशिया किन्रार ऍकेडमी ओव्हल   भारत १२ धावांनी विजयी
धावफलक
  दक्षिण आफ्रिका   वेस्ट इंडीज साखळी सामने १६
२०१०   न्यूझीलंड बर्ट सुट्क्लीफ ओव्हल   ऑस्ट्रेलिया २५ धावांनी विजयी
धावफलक
  पाकिस्तान   बांगलादेश साखळी सामने १६
२०१२   ऑस्ट्रेलिया टोनी आयर्लंड स्टेडीयम   भारत ६ गडी राखुन विजयी
धावफलक
  ऑस्ट्रेलिया   श्रीलंका साखळी सामने १६
२०१४   संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट स्टेडीयम   दक्षिण आफ्रिका ६ गडी राखुन विजयी
धावफलक
  पाकिस्तान   बांगलादेश साखळी सामने १६
२०१६   बांगलादेश शेर-ए-बांगला स्टेडियम,
ढाका
  वेस्ट इंडीज ५ गडी राखुन विजयी
धावफलक
  भारत   अफगाणिस्तान साखळी सामने १६
२०१८   न्यूझीलंड बे ओव्हल,
माउंट माऊंगानुई
  भारत ८ गडी राखुन विजयी
धावफलक
  ऑस्ट्रेलिया   श्रीलंका साखळी सामने १६
२०२०   दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क,
पॉचेफस्ट्रूम
  बांगलादेश ३ गडी राखुन विजयी
धावफलक
  भारत   इंग्लंड साखळी सामने १६

बाह्य दुवेसंपादन करा


ऑस्ट्रेलिया, १९८८ · दक्षिण आफ्रिका, १९९८ · न्यू झीलंड, २००० · श्रीलंका, २००२ · बांग्लादेश, २००४ · श्रीलंका, २००६ · मलेशिया, २००८ · न्यू झीलंड, २०१० · ऑस्ट्रेलिया, २०१२