हाँग काँग क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी हाँग काँग क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. हाँग काँगने १६ मार्च २०१४ रोजी नेपाळ विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
३६७ १६ मार्च २०१४   नेपाळ   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव   नेपाळ २०१४ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
३७० १८ मार्च २०१४   अफगाणिस्तान   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव   अफगाणिस्तान
३७५ २० मार्च २०१४   बांगलादेश   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव   हाँग काँग
४१० २४ नोव्हेंबर २०१४   नेपाळ   पी. सारा ओव्हल, कोलंबो   हाँग काँग
४३८ १५ जुलै २०१५   नेपाळ   स्टोरमोंट, बेलफास्ट   हाँग काँग २०१५ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२० पात्रता
४४१ १७ जुलै २०१५   आयर्लंड   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   हाँग काँग
४४३ २१ जुलै २०१५   अफगाणिस्तान   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   हाँग काँग
४४५ २५ जुलै २०१५   स्कॉटलंड   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   स्कॉटलंड
४६४ २१ नोव्हेंबर २०१५   ओमान   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   ओमान
१० ४६६ २५ नोव्हेंबर २०१५   ओमान   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   ओमान
११ ४६७ २६ नोव्हेंबर २०१५   ओमान   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   हाँग काँग
१२ ४७० २८ नोव्हेंबर २०१५   अफगाणिस्तान   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   हाँग काँग
१३ ४८७ ३० जानेवारी २०१६   स्कॉटलंड   मिशन रोड मैदान, माँग कॉक   हाँग काँग
१४ ४८८ ३१ जानेवारी २०१६   स्कॉटलंड   मिशन रोड मैदान, माँग कॉक   स्कॉटलंड
१५ ५०२ १९ फेब्रुवारी २०१६   ओमान   फातुल्ला ओस्मानी मैदान, फातुल्ला   ओमान २०१६ आशिया चषक पात्रता
१६ ५०५ २१ फेब्रुवारी २०१६   संयुक्त अरब अमिराती   फातुल्ला ओस्मानी मैदान, फातुल्ला   संयुक्त अरब अमिराती
१७ ५०७ २२ फेब्रुवारी २०१६   अफगाणिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   अफगाणिस्तान
१८ ५२२ ८ मार्च २०१६   झिम्बाब्वे   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर   झिम्बाब्वे २०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
१९ ५२८ १० मार्च २०१६   अफगाणिस्तान   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर   अफगाणिस्तान
२० ५३२ १२ मार्च २०१६   स्कॉटलंड   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर   स्कॉटलंड
२१ ५६४ ५ सप्टेंबर २०१६   आयर्लंड   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   हाँग काँग
२२ ५७७ १४ जानेवारी २०१७   स्कॉटलंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   स्कॉटलंड २०१७ डेझर्ट टी२०
२३ ५८० १४ जानेवारी २०१७   ओमान   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   ओमान
२४ ५८४ १४ जानेवारी २०१७   नेदरलँड्स   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   हाँग काँग
२५ ९१० ५ ऑक्टोबर २०१९   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत   ओमान २०१९-२० ओमान ट्वेंटी२० स्पर्धा
२६ ९१८ ६ ऑक्टोबर २०१९   नेपाळ   अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत   नेपाळ
२७ ९२१ ७ ऑक्टोबर २०१९   आयर्लंड   अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत   आयर्लंड
२८ ९२७ १० ऑक्टोबर २०१९   नेदरलँड्स   अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत   नेदरलँड्स
२९ ९३६ १८ ऑक्टोबर २०१९   आयर्लंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   आयर्लंड २०१९ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
३० ९४९ २० ऑक्टोबर २०१९   ओमान   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   ओमान
३१ ९५१ २१ ऑक्टोबर २०१९   संयुक्त अरब अमिराती   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   संयुक्त अरब अमिराती
३२ ९६२ २३ ऑक्टोबर २०१९   जर्सी   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   हाँग काँग
३३ ९६५ २४ ऑक्टोबर २०१९   कॅनडा   टॉलरेन्स ओव्हल, अबुधाबी   हाँग काँग
३४ ९८० २७ ऑक्टोबर २०१९   नायजेरिया   टॉलरेन्स ओव्हल, अबुधाबी   हाँग काँग
३५ ९९० ३० ऑक्टोबर २०१९   ओमान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   ओमान
३६ १०४४ २० फेब्रुवारी २०२०   मलेशिया   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   मलेशिया
३७ १०४५ २१ फेब्रुवारी २०२०   मलेशिया   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   मलेशिया
३८ १०५१ २३ फेब्रुवारी २०२०   मलेशिया   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   मलेशिया
३९ १०५५ २४ फेब्रुवारी २०२०   मलेशिया   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   मलेशिया
४० १०६२ २६ फेब्रुवारी २०२०   मलेशिया   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   मलेशिया
४१ १०६९ १ मार्च २०२०   नेपाळ   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   हाँग काँग २०२० आशिया चषक पूर्व विभाग पात्रता
४२ १०७२ ३ मार्च २०२०   थायलंड   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   हाँग काँग
४३ १०७४ ४ मार्च २०२०   सिंगापूर   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   सिंगापूर
४४ १०७६ ६ मार्च २०२०   मलेशिया   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   हाँग काँग
४५ १६३५ ११ जुलै २०२२   युगांडा   क्वीन्स पार्क ओव्हल, बुलावायो   युगांडा २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक पात्रता गट ब
४६ १६४१ १२ जुलै २०२२   नेदरलँड्स   क्वीन्स पार्क ओव्हल, बुलावायो   नेदरलँड्स
४७ १६४९ १४ जुलै २०२२   पापुआ न्यू गिनी   क्वीन्स पार्क ओव्हल, बुलावायो   हाँग काँग
४८ १६५३ १५ जुलै २०२२   सिंगापूर   क्वीन्स पार्क ओव्हल, बुलावायो   हाँग काँग
४९ १६६५ १७ जुलै २०२२   युगांडा   क्वीन्स पार्क ओव्हल, बुलावायो   युगांडा
५० १७४० २० ऑगस्ट २०२२   सिंगापूर   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   हाँग काँग २०२२ आशिया चषक पात्रता
५१ १७४३ २३ ऑगस्ट २०२२   कुवेत   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   हाँग काँग
५२ १७४५ २४ ऑगस्ट २०२२   संयुक्त अरब अमिराती   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   हाँग काँग
५३ १७५४ ३१ ऑगस्ट २०२२   भारत   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   भारत २०२२ आशिया चषक
५४ १७५६ २ सप्टेंबर २०२२   पाकिस्तान   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   पाकिस्तान
५५ २०१५ ८ मार्च २०२३   बहरैन   मिशन रोड मैदान, मोंग कोक   हाँग काँग २०२३ हाँगकाँग चौरंगी मालिका
५६ २०१७ ९ मार्च २०२३   कुवेत   मिशन रोड मैदान, मोंग कोक   हाँग काँग
५७ २०२० ११ मार्च २०२३   मलेशिया   मिशन रोड मैदान, मोंग कोक   हाँग काँग
५८ २०२२ १२ मार्च २०२३   मलेशिया   मिशन रोड मैदान, मोंग कोक   हाँग काँग
५९ २२४१ १९ सप्टेंबर २०२३   मलेशिया   बायुएमास ओव्हल, पंडारमन   मलेशिया २०२३ मलेशिया तिरंगी मालिका
६० २२४७ २१ सप्टेंबर २०२३   पापुआ न्यू गिनी   बायुएमास ओव्हल, पंडारमन   पापुआ न्यू गिनी
६१ २२४९ २२ सप्टेंबर २०२३   मलेशिया   बायुएमास ओव्हल, पंडारमन   मलेशिया
६२ २२५४ २४ सप्टेंबर २०२३   पापुआ न्यू गिनी   बायुएमास ओव्हल, पंडारमन   पापुआ न्यू गिनी
६३ २२६१ २९ सप्टेंबर २०२३   कंबोडिया   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, क्वांगचौ   हाँग काँग २०२२ आशियाई खेळ
६४ २२७० १ ऑक्टोबर २०२३   जपान   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, क्वांगचौ   हाँग काँग
६५ २२७९ ३ ऑक्टोबर २०२३   पाकिस्तान   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, क्वांगचौ   पाकिस्तान
६६ २३२१ १९ ऑक्टोबर २०२३   नेपाळ   मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा   नेपाळ २०२३ नेपाळ तिरंगी मालिका
६७ २३२४ २१ ऑक्टोबर २०२३   नेपाळ   मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा   नेपाळ
६८ २३२५ २२ ऑक्टोबर २०२३   संयुक्त अरब अमिराती   मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा   संयुक्त अरब अमिराती
६९ २३२८ २५ ऑक्टोबर २०२३   संयुक्त अरब अमिराती   मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा   हाँग काँग
७० २३३६ ३० ऑक्टोबर २०२३   कुवेत   मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा   हाँग काँग २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया प्रादेशिक अंतिम पात्रता
७१ २३३९ ३१ ऑक्टोबर २०२३   बहरैन   मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा   बहरैन
७२ २३४३ २ नोव्हेंबर २०२३   संयुक्त अरब अमिराती   मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा   संयुक्त अरब अमिराती
७३ २४६८ १४ फेब्रुवारी २०२४   चीन   मिशन रोड मैदान, मोंग कोक   हाँग काँग २०२४ ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक
७४ २४६९ १४ फेब्रुवारी २०२४   जपान   मिशन रोड मैदान, मोंग कोक   हाँग काँग
७५ २४७२ १५ फेब्रुवारी २०२४   जपान   मिशन रोड मैदान, मोंग कोक   हाँग काँग
७६ २४७४ १६ फेब्रुवारी २०२४   चीन   मिशन रोड मैदान, मोंग कोक   हाँग काँग
७७ २४७८ १७ फेब्रुवारी २०२४   जपान   मिशन रोड मैदान, मोंग कोक   हाँग काँग
७८ २४८६ २७ फेब्रुवारी २०२४   कतार   विज्ञान तंत्रज्ञान दोहा विद्यापीठ मैदान, दोहा   हाँग काँग
७९ २४८९ २९ फेब्रुवारी २०२४   कतार   विज्ञान तंत्रज्ञान दोहा विद्यापीठ मैदान, दोहा   कतार
८० २४९१ १ मार्च २०२४   कतार   विज्ञान तंत्रज्ञान दोहा विद्यापीठ मैदान, दोहा बरोबरीत
८१ २५०७ ९ मार्च २०२४   नेपाळ   मिशन रोड मैदान, मोंग कोक   हाँग काँग
८२ २५११ १० मार्च २०२४   नेपाळ   मिशन रोड मैदान, मोंग कोक अनिर्णित २०२४ हाँग काँग तिरंगी मालिका
८३ २५१७ १२ मार्च २०२४   पापुआ न्यू गिनी   मिशन रोड मैदान, मोंग कोक   पापुआ न्यू गिनी
८४ २५५० १२ एप्रिल   कतार   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत   हाँग काँग २०२४ एसीसी पुरुष प्रीमियर चषक
८५ २५६२ १४ एप्रिल   सौदी अरेबिया   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत   सौदी अरेबिया
८६ २५६५ १५ एप्रिल   नेपाळ   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   नेपाळ
८७ २५७१ १७ एप्रिल   मलेशिया   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   हाँग काँग
८८ २५७७ १९ एप्रिल   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   ओमान
८९ २५७८ २० एप्रिल   नेपाळ   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   हाँग काँग