२०२३ मलेशिया तिरंगी मालिका
२०२३ मलेशिया तिरंगी मालिका ही ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट मालिका होती जी मलेशियामध्ये सप्टेंबर २०२३ मध्ये झाली.[१] हाँगकाँग आणि पापुआ न्यू गिनीसह यजमान मलेशिया हे सहभागी संघ होते.[२] या मालिकेचे ठिकाण क्लांगमधील बेयुमास ओव्हल होते.[३] पापुआ न्यू गिनीने त्यांच्या सर्व सामन्यांमध्ये अपराजित राहून मालिका जिंकली.[४]
२०२३ मलेशिया तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | १९-२४ सप्टेंबर २०२३ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | मलेशिया | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | पापुआ न्यू गिनीने मालिका जिंकली | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
गुण सारणी
संपादनस्थान | संघ
|
सा | वि | प | अ | बो | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | पापुआ न्यू गिनी | ४ | ४ | ० | ० | ० | ८ | १.४८२ |
२ | मलेशिया | ४ | २ | २ | ० | ० | ४ | ०.८१९ |
३ | हाँग काँग | ४ | ० | ४ | ० | ० | ० | -१.९७४ |
स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
विजेता संघ
फिक्स्चर
संपादनवि
|
||
- हाँगकाँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अकबर खान आणि शिव माथूर (हाँगकाँग) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
टोनी उरा ६२ (३३)
कोनर स्मिथ १/१५ (१.४ षटके) |
- मलेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
वि
|
||
- हाँगकाँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- नियाज अली, मुहम्मद खान आणि मोहम्मद वाहीद (हाँगकाँग) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
- मलेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
सय्यद अझीज २२ (१९)
जॉन कारिको ४/११ (३.५ षटके) |
- मलेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मायकेल चार्ली (पीएनजी) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
लेगा सियाका २१ (१५)
नसरुल्ला राणा ६/१२ (४ षटके) |
- पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- नसरुल्ला राणा (हाँगकाँग) यांनी टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतले.[५]
संदर्भ
संपादन- ^ "Malaysia Cricket to host Men's/Women's T20 International series in September 2023". Czarsportz. 11 September 2023 रोजी पाहिले.
- ^ "🏏 Get ready to witness the cricketing extravaganza of the season!". Malaysian Cricket Association. 12 September 2023 रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ^ "Match Fixture for the Kumul Petroleum Barrabundis at the MALAYSIA T20 MENS TRI-NATION CUP 2023". Cricket PNG. 15 September 2023 रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ^ "Undefeated Barras win T20 tri-nation series". The National. 25 September 2023 रोजी पाहिले.
- ^ "Asian Games 2023: narrow defeat gives Hong Kong coach cause for optimism ahead of men's cricket tournament". South China Morning Post. 26 September 2023 रोजी पाहिले.