सॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ
सॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SAN, आप्रविको: KSAN, एफ.ए.ए. स्थळसूचक: SAN) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन डियेगो शहरात असलेला विमानतळ आहे.
सॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ Lindbergh Field | |||
---|---|---|---|
आहसंवि: SAN – आप्रविको: KSAN – एफएए स्थळसंकेत: SAN – WMO: 72290 | |||
नकाशाs | |||
विमानतळाचेएफएए रेखाचित्र | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक/प्रचालक | सॅन डियेगो काउंटी प्रादेशिक विमानतळ ऑथोरिटी | ||
कोण्या शहरास सेवा | सॅन डियेगो | ||
स्थळ | नॉर्थ हार्बर ड्राइव्ह सॅन डियेगो, कॅलिफोर्निया | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १७ फू / ५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 32°44′01″N 117°11′23″W / 32.73361°N 117.18972°W | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
9/27 | ९,४०० | २,८६५ | डांबरी/काँक्रीट |
सांख्यिकी (२०१४) | |||
एकूण प्रवासी | १,८७,५६,९९७ | ||
आंतरराष्ट्रीय प्रवासी | ६,७२,९७२ | ||
देशांतर्गत प्रवासी (जुलै २०१४) | १७,६६,३८५ | ||
स्रोत: एरपोर्ट ऑथोरिटी[१] |
कॉन्व्हेर या विमानोत्पादक कंपनीचा कारखाना येथून जवळ होता आणि ही कंपनी या विमानतळाचा उपयोग आपल्या चाचण्यांसाठी तसेच तयार झालेली विमाने पोचविण्यासाठी करीत.[२]
विमानकंपन्या व गंतव्यस्थाने
संपादनयेथून साउथवेस्ट एरलाइन्स (४२.७%), अमेरिकन एरलाइन्स (१४.०%), युनायटेड एरलाइन्स (११.२%), अलास्का एरलाइन्स (१०.१%) आणि डेल्टा एर लाइन्स (९.९%) या विमानकंपन्यांची उड्डाणे आहेत.[३] यात अंतर्देशीय गंतव्यस्थानांबरोबरच कॅनडा, मेक्सिको, जपान आणि युनायटेड किंग्डममधील शहरांचा समावेश होतो.
प्रवासी
संपादनमालवाहतूक
संपादनविमानकंपनी | गंतव्यस्थान |
---|---|
डीएचएल एक्सप्रेस ॲटलास एरद्वारा संचलित |
सिनसिनाटी-नॉर्दर्न केंटकी, फीनिक्स |
फेडेक्स एक्सप्रेस | इंडियानापोलिस,मेम्फिस, ओकलंड, ऑन्टॅरियो, लॉस एंजेलस |
युपीएस एअरलाइन्स | होनोलुलु, लुईव्हिल |
संदर्भ
संपादन- ^ "San Diego International Airport Serves Record Number of Passengers in 2014". 2015-02-06 रोजी पाहिले.
- ^ "San Diego Air and Space Museum". September 15, 2013. September 15, 2013 रोजी पाहिले.
- ^ "San Diego International Airport: successfully fighting to grow, despite opposition to relocation". January 16, 2015. March 1, 2015 रोजी पाहिले.