![]() |
Apabhijit, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Apabhijit, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८५,९८१ लेख आहे व १५७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
नजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. 'दृश्य संपादन' कडून 'स्रोत संपादन' अथवा 'स्रोत संपादन' कडून दृश्य संपादकाकडे जाणे
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
वर्गीकरणसंपादन करा
नमस्कार अभिजित,
मराठी विकिपीडियावरील वर्गीकरण साधारणपणे इंग्लिश विकिपीडियाप्रमाणेच असते. यावर त्रोटक चर्चा अधूनमधून झाली असून ती चावडीच्या जुन्या पानांवर इतस्ततः आह पण याचे सगळे नियम अद्याप कोठे लिहून ठेवण्यात आलेले नाहीत तरी येथे मी प्रयत्न करतो. या चर्चेतून निष्पन्न होणारे नियम माहितगार सध्या करीत असल्या प्रमाणे Formalize करता येतील.
१. मराठी विकिपीडियावरील प्रत्येक लेख वर्गीकृत असावा.
- १.१ लेख लिहिताना वर्गीकरण कसे करावे हे न कळल्यास लेखाच्या शेवटी {{वर्गीकरण}} हा साचा घालावा, ज्यायोगे इतर सदस्य वर्गीकरण करतील.
२. मराठी विकिपीडियावरील प्रत्येक वर्ग वर्गीकृत असावा.
- २.१ १.१ प्रमाणेच.
३. लेखाचे वर्गीकरण करताना शक्य तितक्या सगळ्या वर्गांत लेख घालावा, पण पुनरावृत्ती करू नये.
- उदा. बोईंग ७४७ हा लेख बोईंग प्रवासी विमाने, प्रवासी विमाने व प्रचंड प्रवासी विमाने या वर्गांत बसतो. हाच लेख परत बोईंग विमाने, मोठी विमाने या वर्गांत (बसत असला तरी) करू नये.
४. वर्गीकरण करताना सगळ्यात खालच्या (towards the leaf node of the category tree) वर्गात करावे. वरच्याच उदाहरणातील बोईंग ७४७ लेख बोईंग विमाने व बोईंग प्रवासी विमाने या दोन्हीत बसत असला तरी बोईंग प्रवासी विमान हे जास्त सयुक्तिक आहे.
- हा नियम subjective आहे व याला अनेक अपवाद असू शकतात. शंका असल्यास लेखाच्या चर्चा पानावर किंवा चावडीवर विचारावे.
५. लेखाचे वर्गीकरण करताना योग्य तेथे त्याचे Alphabetization करावे. उदा. शंकरराव चव्हाण या लेखाचे वर्गीकरण करताना [[वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|चव्हाण, शंकरराव]] असे करावे.
- क्रमित लेखांसाठी आकडे वापरावे, उदा. [[वर्ग:पोप|जॉन ०१]], [[वर्ग:पोप|जॉन ०२]], इ.
६. वर्गाचे नाव बहुवचनी असावे. उदा - [[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]], [[वर्ग:इंग्लंडचे राज्यकर्ते]], इ.
७. वर्ग पानावर वर्गाचे संक्षिप्त वर्णन अपेक्षित आहे पण गरजेचे नाही.
८. प्रत्येक वर्ग शेवटी विकिपीडियावरील मूळ वर्गांत वर्गीकृत व्हावा. उदा. फ्रेंच ओपन --> ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा --> टेनिस स्पर्धा --> टेनिस --> मैदानी खेळ --> क्रीडा.
- ८.१ एखाद्या वर्गाला एकच असा मार्ग असेल असे नाही. उदा. फ्रेंच ओपन --> फ्रांस --> देश --> भूगोल, किंवा फ्रेंच ओपन --> फ्रांसमधील टेनिस स्पर्धा --> देशानुसार टेनिस स्पर्धा --> टेनिस स्पर्धा --> टेनिस --> मैदानी खेळ --> क्रीडा
- ८.२ एखादा लेख एकापेक्षा अधिक मूळ वर्गांत वर्गीकृत होऊ शकतो. उदा. हिटलर --> जर्मन चान्सेलर--> ...--> इतिहास किंवा हिटलर --> जर्मन चित्रकार --> देशानुसार चित्रकार --> चित्रकार --> कला
अधिक थोड्या वेळाने...
अभय नातू १६:११, २२ मे २००९ (UTC)
पद्मश्री पुरस्कारसंपादन करा
नमस्कार अभिजित,
पद्मश्री पुरस्कार हा लेख खूप मोठा होत आहे.
तो लेख तुम्ही इंग्रजी विकिप्रमाणे विविध लहान लेखांत विभागू शकता.
- पद्मश्री पुरस्कार (१९५४-१९५९)
- पद्मश्री पुरस्कार (१९६०-१९६९)
- पद्मश्री पुरस्कार (१९७०-१९७९)
- पद्मश्री पुरस्कार (१९८०-१९८९)
- पद्मश्री पुरस्कार (१९९०-१९९९)
- पद्मश्री पुरस्कार (२०००-२००९)
मात्र नि:संकोचपणे संपादने करत जा. काही अडले तर चावडीवर विचारा.
क्षितिज पाडळकर १७:५२, ८ ऑगस्ट २००९ (UTC)
विकिपीडिया:क्रीडा प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रणसंपादन करा
माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रसंपादन करा
असा साचा आधी चौगाव (धुळे तालुका, धुळे जिल्हा) येथे वापरला गेला आहे .तो पहावा कदाचीत आपला वेळ वाचेल.माहितगार १३:४१, २३ नोव्हेंबर २००९ (UTC)
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार= गाव
|स्थानिक_नाव = चौगाव
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|आकाशदेखावा= Chaugaon-Village-Signboard.gif
|आकाशदेखावा_शीर्षक= गावा बाहेरचे फलक
|प्रांत=[[पस्चिम भारत]]
|विभाग=[[नाशिक विभाग]]
|जिल्हा = [[धुळे जिल्हा|धुळे]]
|तालुका_नावे = [[धुळे तालुका|धुळे]]
|जवळचे_शहर = [[धुळे]]
|latd = 20.87 |latm = |lats =
|longd= 74.58 |longm= |longs=
|शोधक_स्थान = right
|लोकसंख्या_एकूण = ३९१९
|लोकसंख्या_वर्ष = २००१
|लिंग_गुणोत्तर=९०६
|साक्षरता=७०
|साक्षरता_पुरुष=४०
|साक्षरता_स्त्री=३०
|अधिकृत_भाषा=मराठी
}}
विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०संपादन करा
मराठी विकिपीडियामध्ये सामुहिक प्रयत्नांनी भर घालण्यासाठी विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१० हा प्रकल्प सुरू केला आहे. आपले योगदान सादर आमंत्रित आहे. गणेश धामोडकर १२:४१, ७ जानेवारी २०१० (UTC)
चावडी ध्येय आणि धोरणे - निमंत्रण | ||
नमस्कार, Apabhijit
|
Invite to WikiConference India 2011संपादन करा
Hi Apabhijit,
The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011. But the activities start now with the 100 day long WikiOutreach. Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)
We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011 |
---|
खालील प्रस्तावावर तुमचे मत हवेसंपादन करा
mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:१५, २१ ऑगस्ट २०११ (UTC)
संचिका परवाने अद्ययावत करासंपादन करा
नमस्कार Apabhijit,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहनसंपादन करा
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेतसंपादन करा
नमस्कार Apabhijit,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरणसंपादन करा
कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.