स्वागत | विसोबा खेचर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | विसोबा खेचर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७४७ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
तात्यानू,
बरां केलांस आलास.
71.39.48.2 14:12, 26 जुलै 2006 (UTC)
चित्रे ? =संचिका चढवा
संपादनविकिपिडियावर चित्रे कशी चढवावी?
तात्या.
तात्या,
Mahitgar १३:४३, २८ जून २००७ (UTC)
प्रताधिकारित चित्रे
संपादननमस्कार,
आपण एक चित्र-संचिका येथे चढवलेली पाहिली. चित्रावर प्रताधिकाराची माहिती आहे.
मराठी विकिपीडियावर प्रताधिकारित चित्रे (किंवा मजकूरही) ठेवता येत नाही, तरी आपण चढवलेले चित्र प्रताधिकारमुक्त नसल्यास कळवावे म्हणजे ते काढून टाकता येईल. प्रताधिकारमुक्त असल्यासही कळवावे.
अभय नातू ०६:०७, २९ जून २००७ (UTC)
अरे अभय,
>>मराठी विकिपीडियावर प्रताधिकारित चित्रे (किंवा मजकूरही) ठेवता येत नाही, तरी आपण चढवलेले चित्र प्रताधिकारमुक्त नसल्यास कळवावे म्हणजे ते काढून टाकता येईल. प्रताधिकारमुक्त असल्यासही कळवावे.
मी टेस्ट म्हणून एक चित्र चढवून पाहिले होते. नंतर मला ते काढूनच टाकायचे होते, पण मला ते काढताच येईना. ते कसं काढतात ते सांग म्हणजे मी काढीन.
अजून एक, एखादं चित्र प्रताधिकारमुक्त आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? मला हे चित्र एका दाक्षिणात्य नट्यांची चित्रे असलेल्या संकेतस्थळावरून मिळालं.
तात्या.
तारीख व संदर्भ
संपादनविसोबा,
आज जागतिक कीर्ती प्राप्त झालेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी १९५२ साली पुण्यात सुरू केला.
हे वाक्य इ.स. १९५२ या लेखात तारीख व (शक्यतो) संदर्भासह घालावे. तसेच वरील मजकूर
पहिला सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुण्यात सुरू झाला.
अशा धर्तीवर तेथे लिहून सवाई गंधर्व संगीत महोत्सव या लेखात त्याची सुरुवात पंडित भीमसेन जोशी यांनी केली वगैरे मजकूर घालावा.
अभय नातू ०१:२१, १ जुलै २००७ (UTC)
अभय,
>>हे वाक्य इ.स. १९५२ या लेखात तारीख व (शक्यतो) संदर्भासह घालावे.
......अरे मला निश्चित तारीख माहीत नाही.
>>अशा धर्तीवर तेथे लिहून सवाई गंधर्व संगीत महोत्सव या लेखात त्याची सुरुवात पंडित भीमसेन जोशी यांनी केली वगैरे मजकूर घालावा.
......हे केले आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सव इकडे जाऊन बघ! :)
तात्या.
अभय नातू
संपादनतो मीच.
अभय नातू ०६:३३, ४ जुलै २००७ (UTC)
लता मंगेशकर
संपादनWhat made you to delete the information in the infobox of लता मंगेशकर article.
DO you think that any thing was wrong or you were just testing delete option works or not ...
Maihudon ०३:०६, ५ जुलै २००७ (UTC)
Your name was there in the history .... of that page.
ANy ways , Its OK
Maihudon ०३:५४, ५ जुलै २००७ (UTC)
अभिनंदन
संपादननमस्कार विसोबा खेचर,
मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.
- उपयोगी पाने
- विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स वापरून आणि विकिपीडिया:टाचण सोबत बाळगून तुमचा वेळ वाचवा.
- विकिपीडियात कसा असावा याबद्दल अधिक माहिती घ्या आणि विकिपीडियाची प्रगती पुढे कशी होईल याबद्दल विकिपीडिया:चावडी/प्रगती येथे आपले मत नोंदवा.
- मराठी विकिपीडियाच्या नियमित प्रबंधनात सहभाग घेण्याबद्दल विचार करावा.
- नियमित संपादनाबद्दल काही शंका असतील तर नेहमीचे प्रश्न, सहाय्य:संपादन, सहाय्य:प्रगत संपादन पाहा.
- मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगा आणि प्रवृत्त करा.
- मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
- Mahitgar ०७:३६, ५ ऑगस्ट २००९ (UTC)
विकिपीडिया:गीत संगीत प्रकल्पात सहभागी होण्याचे निमंत्रण
संपादनमी आपल्या सोईकरिता विकिपीडियावर विकिपीडिया:गीत संगीत हे नवीन प्रकल्प पान सुरू केले आहे.लगेच किंवा कालावकाशाने आपल्या सवडी नुसार दालन:गीत संगीत हे या विषयास स्वतंत्र मुखपृष्ठ देणारे पान सुद्धा आपण तयार करू शकाल.
आपल्या सदस्य पानावर असे लिहा | असे दिसेल | ||
{{गीतसंगीतचमूसदस्य}} |
|
संगीत विषयास अनुलक्षून इंग्रजी विकिपीडियावर Portal:Music दालन आणि WikiProject Music प्रकल्प पहावे. त्याच धर्तीवर तुमच्याकडून विकिपीडिया:गीत संगीत रूजवात व्हावी असे वाटते.
धन्यवाद माहीतगार ०६:०२, ८ ऑगस्ट २००९ (UTC)
>>मी आपल्या सोईकरिता विकिपीडियावर विकिपीडिया:गीत संगीत हे नवीन प्रकल्प पान सुरू केले आहे.लगेच किंवा कालावकाशाने आपल्या सवडी नुसार दालन:गीत संगीत हे या विषयास स्वतंत्र मुखपृष्ठ देणारे पान सुद्धा आपण तयार करू शकाल.
मी जमेल तितके नक्कीच लिहायचा प्रयत्न करीन. परंतु तूर्तास तरी आपण काय म्हणता ते (पान कसं तयार करायचं वगैरे) माझ्या लक्षात आलेले नाही..
--तात्या.
राग
संपादनविसोबा,
तुमचा विविध रागांवरचे लेख तयार करण्याचा सपाटा पाहिला. हे लेख सध्याच्या राग या वर्गातही घालावे
अभय नातू ०६:०६, ८ ऑगस्ट २००९ (UTC)
>>तुमचा विविध रागांवरचे लेख तयार करण्याचा सपाटा पाहिला. हे लेख सध्याच्या राग या वर्गातही घालावे
हो नक्की रे..
तात्या.
असे असेल तर मी तयार केलेला 'हिंदुस्थानी राग' हा वर्ग काढून टाकावा. 'हिंदुस्थानी राग' आणि 'राग' असे विनाकारण दोन वर्ग नकोत असे वाटते. परंतु माझ्या मते 'हिंदुस्थानी राग' ह शब्दप्रयोग अधिक योग्य. कारण आपल्या संगीतात हिंदुस्थानी पद्धतीचे राग आणि कर्नाटकी पद्धतीचे राग, असे दोन प्रकार आहेत.
तरी तुम्ही मंडळींनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि मला कळवाव. त्यानुसार मी रागांची वर्गवारी करेन..
तात्या.
रागांचे वर्गीकरण
संपादनतात्या,
आपले म्हणणे बरोबर आहे.
आपण खालीलप्रमाणे रागांची वर्गवारी करू शकतो.
- वर्ग:भारतीय शास्त्रीय संगीत
- -वर्ग:राग (हा वर्ग असू द्यावा, यात काही लेख नसतील..सर्व लेख खालील दोन उपवर्गात टाकावे)
आपणास हे बरे वाटत असेल, तर वर्ग बनवून सुरुवात करूया. क्षितिज पाडळकर १७:१०, ८ ऑगस्ट २००९ (UTC)
अभिनंदन
संपादननमस्कार विसोबा खेचर,
मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.
- उपयोगी पाने
- विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स वापरून आणि विकिपीडिया:टाचण सोबत बाळगून तुमचा वेळ वाचवा.
- विकिपीडियात कसा असावा याबद्दल अधिक माहिती घ्या आणि विकिपीडियाची प्रगती पुढे कशी होईल याबद्दल विकिपीडिया:चावडी/प्रगती येथे आपले मत नोंदवा.
- मराठी विकिपीडियाच्या नियमित प्रबंधनात सहभाग घेण्याबद्दल विचार करावा.
- नियमित संपादनाबद्दल काही शंका असतील तर नेहमीचे प्रश्न, सहाय्य:संपादन, सहाय्य:प्रगत संपादन पाहा.
- मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगा आणि प्रवृत्त करा.
- मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
- ~~~~
बरं वाटलं
संपादननमस्कार आपण खूप दिवसानी विकीवर दिसलात.बरं वाटलं.
बदल?
संपादनअहो तात्या कसला बदल केला?तुम्ही पण संक्षिप्त बोलता .सांगा
सादर नमस्कार
संपादनकृपया माझा सादर नमस्कार स्विकारावा. वि. नरसीकर (चर्चा) ०३:१९, २६ एप्रिल २०१० (UTC)
S. L. Abhyankar ते आपणच काय की माझी गल्लत होते आहे? वि. नरसीकर (चर्चा) ०७:४३, २६ एप्रिल २०१० (UTC)
संचिका चढवा येथे टिचकी मारा. पान उघडेल. आपल्यापाशी असलेल्या संचिकेचा वर्ग तपासा. तो 'अनुमतीत संचिका वर्ग' मध्ये दिलेल्या वर्गातील असावयास हवा. नंतर 'Browse' वर टिचकी मारुन आपल्या संगणकावर संचिका कोठे ठेवली आहे ते लोकेशन निवडा. त्या खाली 'आढावा' मध्ये हे चित्र आपण स्वतः काढले/कुठुन आणले त्याची माहिती द्या. नंतर 'संचिका चढवा' वर टिचकी मारा.आपण टाकीत असलेली चित्रे प्रताधिकारीत असावयास नको. तेथे लाल अक्षरात दिलेल्या सुचनापण आधी वाचा.धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा) ०८:४८, २६ एप्रिल २०१० (UTC)
लेखात लेखन योगदान हवे
संपादन- आपल्या सवडीने अभिव्यक्त होणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या आणि संबधीत लेखात लेखन/संपादन/भाषांतर योगदान हवे आहे.माहितगार ०८:४५, २० मे २०१० (UTC)
चित्र:आशा भोसले.jpg
संपादननमस्कार
- आपण चढवलेले चित्र:आशा भोसले.jpg चित्रावर प्रताधिकार विषयक शंका घेऊन वगळण्याची विनंती लावली गेली आहे. आपली या चित्रावर (हे चित्र प्रताधिकारमुक्त आहे असे मी जाहीर करत आहे.) अशी नोंद आहे. चित्र वगळण्याची विनंती करणारी व्यक्ती अमराठी असण्याची आणि आपली नोंद वाचू न शकल्याची शक्यता आहे. या चित्राबद्दल आपली विशीष्ट भूमिका चित्र चर्चा:आशा भोसले.jpg येथे स्पष्ट करावी म्हणजे चित्र काढावयाचे का ठेवायचे याची निश्चिती करता येईल.
- उलटपक्षी आपल्या सदस्य चर्चा पानावरून आपणास प्रताधिकार कय्द्याच्या कक्षेची पुरेशी कल्पना नसावी आणि आपण नंतर ह्या बद्दल माहिती घेतली असावी असे वाटते. आपल्या माहिती करिता पुन्हा एकदा ज्या चित्र/लेखनावर प्रताधिकारा विषयी काही माहिती नसते ते प्रताधिकारीतच समजावे, आपण हे आणि यापूर्वी चढवलेली सारी चित्रे विशेष:योगदान/विसोबा_खेचर येथे पुनश्च तपासून घ्यावीत आणि वगळण्या जोगी छायाचित्रे कळवावीत म्हणजे प्रचालक मंडळी अशी चित्रे वगळण्यात आपले सहाय्य करू शकतील.माहितगार १५:३९, ६ ऑगस्ट २०१० (UTC)
नमस्कार
संपादन- बर्याच दिवसांनी येण केलत, तुमच्या आवडीच्या विषयात वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक येथे गेल्या काही महीन्यात बर्यापैकी लेखन झाले आहे. सवडीनुसार विकिपीडिया:गीत संगीत प्रकल्पाकरता वेळ काढावा. आपल्या आवडीच्या विषयात लेखन घडत राहो ही शुभेच्छा !
- माहितगार १४:२९, ८ ऑगस्ट २०११ (UTC)
धन्यवाद साहेब..
-- तात्या.
Invite to WikiConference India 2011
संपादनHi विसोबा खेचर,
The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011. But the activities start now with the 100 day long WikiOutreach. Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)
We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011 |
---|
संचिका परवाने अद्ययावत करा
संपादननमस्कार विसोबा खेचर,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
संपादनमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
संपादननमस्कार विसोबा खेचर,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.