वर्ग:महिला संपादनेथॉन २०२० लेख

महिला संपादनेथॉन हा मराठी विकिपीडिया वरील लिगभेद मिटवण्या साठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात येणारा वार्षिक उपक्रम आहे. २०१४ पासून सुरु करण्यात आलेल्या ह्या उपक्रमाच्या ७व्या वर्षी महिलांच्या योगदानातून तयार झालेले लेख ह्या वर्गात आहेत.

सदर उपक्रम हा ६ मार्च ते ८ मार्च २०२० असा आयोजित करण्यात आला होता.

"महिला संपादनेथॉन २०२० लेख" वर्गातील लेख

एकूण १०९ पैकी खालील १०९ पाने या वर्गात आहेत.