"निफ्टी" स्टॅंडर्ड ॲंड पुअर्स सिएनएक्स निफ्टी निर्देशांक.[S&P CNX NIFTY or NIFTY50 ] राष्ट्रिय शेअर बाजारातील (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) पहिल्या ५० मोठ्या उद्योगांचा एकत्रित निर्देशांक,जे त्यांचे एकत्रित मूल्यांकन दर्शविते.