यूटीसी+०७:२० ही ब्रिटिश मलाया आणि सिंगापूरमध्ये १९३३-४१ दरम्यान पाळली जाणारी प्रमाणवेळ होती.[] १ जानेवारी, १९३३ रोजी मध्यरात्री तेथील लोकांनी आपली घड्याळे २० मिलिटे पुढे केली.[] ही वेळ १ सप्टेंबर, १९४१पर्यंत लागू होती. त्यावेळी या प्रदेशात यूटीसी+०७:३० ही प्रमाणवेळ लागू झाली.[]

यूटीसी+०७:२०
  यूटीसी+०७:२० ~ – संपूर्ण वर्ष
(मागे) यूटीसी + (पुढे)
१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४
०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०
०५४५ १२४५
गडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.
रेखावृत्ते
मध्यान्ह रेखांश

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "www.math.nus.edu.sg, Why is Singapore in the "Wrong" Time Zone?". 9 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 January 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "www.timeanddate.com, Time zone changes and between year 1925 and 1949". 6 January 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "www.timeanddate.com, Clock changes in Singapore in 1941". 6 January 2014 रोजी पाहिले.