बल्गेरिया

(बल्गेरीया या पानावरून पुनर्निर्देशित)


बल्गेरियाचे प्रजासत्ताक (बल्गेरियन: Република България) हा मध्य युरोपातील एक देश आहे. बल्गेरियाच्या उत्तरेला रोमेनिया, पूर्वेला काळा समुद्र, दक्षिणेला तुर्कस्तानग्रीस आणि पश्चिमेला मॅसिडोनियासर्बिया हे देश आहेत. सोफिया ही बल्गेरियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

बल्गेरिया
Република България
बल्गेरियाचे प्रजासत्ताक
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Съединението прави силата (बल्गेरियन)
एकात्मतेमध्ये शक्ती आहे
राष्ट्रगीत:

Мила Родино  (बल्गेरियन)
प्रिय मातृभूमी
बल्गेरियाचे स्थान
बल्गेरियाचे स्थान
बल्गेरियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सोफिया
अधिकृत भाषा बल्गेरियन
सरकार सांसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुख गेओर्गी पार्व्हानोव्ह
महत्त्वपूर्ण घटना
 - पहिले बल्गेरियन साम्राज्य इ.स. ६८१ - १०१८ 
 - दुसरे बल्गेरियन साम्राज्य इ.स. ११८५ - १३९६ 
 - बल्गेरियाचे संस्थान इ.स. १८७८ 
 - बल्गेरियन स्वातंत्र्यघोषणा इ.स. १९०८ 
युरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी २००७
क्षेत्रफळ
 - एकूण १,१०,९९४ किमी (१०४वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.३
लोकसंख्या
 - २०११ ७३,५१,२३४[] (९५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ६८.५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ९०.०६८ अब्ज[] अमेरिकन डॉलर (६३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ११,९०० अमेरिकन डॉलर (६५वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.७४३[] (उच्च) (५८ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन बल्गेरियन लेव्ह
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ BG
आंतरजाल प्रत्यय .bg
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३५९
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

बल्गेरिया युरोपियन संघाचा तसेच नाटो, युरोपियन परिषद, संयुक्त राष्ट्रे इत्यादी अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

अलेक्झांडर नेव्हस्की कॅथेड्रल, सोफिया

इतिहास

संपादन

भूगोल

संपादन

चतुःसीमा

संपादन

बल्गेरियाच्या उत्तरेला रोमेनिया, पूर्वेला काळा समुद्र, दक्षिणेला तुर्कस्तानग्रीस आणि पश्चिमेला मॅसिडोनियासर्बिया हे देश आहेत.

राजकीय विभाग

संपादन

बल्गेरिया देशाचे एकूण २८ प्रांत आहेत.

मोठी शहरे

संपादन

समाजव्यवस्था

संपादन

वस्तीविभागणी

संपादन

शिक्षण

संपादन

संस्कृती

संपादन

राजकारण

संपादन

अर्थतंत्र

संपादन
  1. ^ "information source – NSI population table as of 31.12.2008". 2009-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-07-22 रोजी पाहिले.
  2. ^ "Bulgaria". 2010-04-21 रोजी पाहिले.
  3. ^ "Human Development Report 2010" (PDF). United Nations. 2010. 5 November 2010 रोजी पाहिले. line feed character in |title= at position 26 (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: