प्लॉव्हडिव्ह (बल्गेरियन: Пловдив) हे बल्गेरिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. बल्गेरियाच्या दक्षिण भागात वसलेले प्लॉव्हडिव्ह शहर थ्रेइस ह्या ऐतिहासिक भौगोलिक प्रदेशामधील सर्वात मोठे शहर व दक्षिण बल्गेरियाचे सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक केंद्र आहे. प्राचीन काळापासून हे शहर फिलिप्पोपोलिस ह्या ग्रीक नावाने ओळखले जात असे.

प्लॉव्हडिव्ह
Пловдив
बल्गेरियामधील शहर
चिन्ह
प्लॉव्हडिव्ह is located in बल्गेरिया
प्लॉव्हडिव्ह
प्लॉव्हडिव्ह
प्लॉव्हडिव्हचे बल्गेरियामधील स्थान

गुणक: 42°9′N 24°45′E / 42.150°N 24.750°E / 42.150; 24.750

देश बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
प्रांत प्लॉव्हडिव्ह
क्षेत्रफळ १०२ चौ. किमी (३९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३,३१,७९६
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
http://www.plovdiv.bg


चित्र दालन संपादन

बाहय दुवे संपादन