नेदरलँड्स

(नेदरलँडस या पानावरून पुनर्निर्देशित)


नेदरलँड्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स हा नेदरलँड्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. बेआट्रिक्स ही नेदरलँड्सची राणी व राष्ट्रप्रमुख आहे. अ‍ॅमस्टरडॅम हे नेदरलँड्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.

नेदरलँड्स
Koninkrijk der Nederlanden
नेदरलँड्स देश
नेदरलँड्सचा ध्वज नेदरलँड्सचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Ik zal handhaven" (डच)
राष्ट्रगीत: हेट विल्हेमस
नेदरलँड्सचे स्थान
नेदरलँड्सचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी अ‍ॅमस्टरडॅम, हेग
सर्वात मोठे शहर अ‍ॅमस्टरडॅम
अधिकृत भाषा डच
सरकार संविधानिक एकाधिकारशाही
 - राणी राणी बिआट्रिक्स
 - पंतप्रधान मार्क रूटा
 - {{{नेता_वर्ष१}}} {{{नेता_नाव१}}}
 - {{{नेता_वर्ष२}}} {{{नेता_नाव२}}}
 - {{{नेता_वर्ष३}}} {{{नेता_नाव३}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष१}}} {{{प्रतिनिधी_नाव१}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष२}}} {{{प्रतिनिधी_नाव२}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष३}}} {{{प्रतिनिधी_नाव३}}}
 - {{{उप_वर्ष१}}} {{{उप_नाव१}}}
 - {{{उप_वर्ष२}}} {{{उप_नाव२}}}
 - {{{उप_वर्ष३}}} {{{उप_नाव३}}}
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २६ जुलै १५८१ 
युरोपीय संघात प्रवेश २५ मार्च १९५७
क्षेत्रफळ
 - एकूण ४१,५२६ किमी (१३५वा क्रमांक)
 - पाणी (%) १८.४१
लोकसंख्या
 - २०१० १,६६,०७,४९३ (६१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ३९९.५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ६५८.२२८ अब्ज[१] अमेरिकन डॉलर (२०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३९,९३८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८९०[२] (अति उच्च) (७ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ NL
आंतरजाल प्रत्यय .nl
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३१
राष्ट्र_नकाशा

नेदरलँड्सलाच हॉलंड समजले जाते, मात्र प्रत्यक्षात नेदरलँड्समध्येच उत्तर हॉलंड व दक्षिण हॉलंड असे दोन प्रांत आहेत व बहुतेक महत्त्वाची शहरे या दोन प्रांतांत आहेत.

नेदरलँड्सचे राजतंत्रसंपादन करा

नेदरलँड्सच्या राजतंत्रामधील इतर घटक देश खालील आहेत.

देश लोकसंख्या
(२००९)
क्षेत्रफळ
(वर्ग किमी)
लोकसंख्या घनता
(प्रति वर्ग किमी)
  नेदरलँड्सचे राजतंत्र 16,803,390 42,519 392
--   अरूबा 106,050 193 538
--   नेदरलँड्स 16,500,156 41,526 394
--   नेदरलँड्स अँटिल्स 197,184 800 240

इतिहाससंपादन करा

नावाची व्युत्पत्तीसंपादन करा

प्रागैतिहासिक कालखंडसंपादन करा

भूगोलसंपादन करा

चतु:सीमासंपादन करा

नेदरलँड्सच्या उत्तरेस व पश्चिमेस उत्तर समुद्र, दक्षिणेस बेल्जियम हा देश, व पूर्वेस जर्मनी हा देश आहे.

राजकीय विभागसंपादन करा

नेदरलँड्स देशामध्ये एकूण १२ प्रांत आहेत.

मोठी शहरेसंपादन करा

समाजव्यवस्थासंपादन करा

वस्तीविभागणीसंपादन करा

धर्मसंपादन करा

शिक्षणसंपादन करा

संस्कृतीसंपादन करा

राजकारणसंपादन करा

अर्थतंत्रसंपादन करा

खेळसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Netherlands". 2010-04-21 रोजी पाहिले.
  2. ^ "Human Development Report 2010" (PDF). 4 November 2010 रोजी पाहिले.


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: