आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७९

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१२ जुलै १९७९   इंग्लंड   भारत १-० [४]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२२ मे १९७९   १९७९ आय.सी.सी. चषक   श्रीलंका
९ जून १९७९   १९७९ क्रिकेट विश्वचषक   वेस्ट इंडीज
ऑगस्ट १९७९   १९७९ दक्षिण-पॅसिफिक खेळांमधील क्रिकेट - पुरूष     पापुआ न्यू गिनी
    न्यू हब्ड्रीस
    फिजी
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
६ जून १९७९   इंग्लंड   वेस्ट इंडीज २-० [३] १-१ [३]

आयसीसी चषक

संपादन

१९७९ आय.सी.सी. चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला सामना २२ मे   आर्जेन्टिना क्रिस्टोफर निनो   सिंगापूर प्रितम सिंग पिकविक क्रिकेट क्लब मैदान, बर्मिंगहॅम   सिंगापूर १ गडी राखून विजयी
२रा सामना २२-२३ मे   पापुआ न्यू गिनी नायजेल एगोनिया   पूर्व आफ्रिका नरेंद्र ठाकर फोर्डहाउस क्रिकेट क्लब मैदान, वूल्व्हरहॅम्प्टन अनिर्णित
३रा सामना २२-२३ मे   कॅनडा गार्नेट ब्रिस्बेन   मलेशिया रसिहा रत्नलिंघम वॉरविक क्रिकेट क्लब मैदान, वॉरविकशायर   कॅनडा ४४ धावांनी विजयी
४था सामना २२ मे   फिजी इनोक तंबुआलेवू   डेन्मार्क क्लॉस बूस ओर्लटन पार्क, वेलिंग्टन   डेन्मार्क ८ गडी राखून विजयी
५वा सामना २२ मे   अमेरिका अनिल लष्करी   इस्रायल जेरॉलड केसेल ब्लॉसमफिल्ड क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   अमेरिका ४१ धावांनी विजयी
६वा सामना २२-२३ मे   वेल्स डेव्हिड जोन्स   नेदरलँड्स क्रिस व्हान शॉवेनबर्ग एन्वील क्रिकेट क्लब मैदान, स्टोरब्रिज   वेल्स १५ धावांनी विजयी (ड/लु)
७वा सामना २४ मे   आर्जेन्टिना क्रिस्टोफर निनो   पूर्व आफ्रिका नरेंद्र ठाकर बुल्स हेड मैदान, कॉवेंट्री   पूर्व आफ्रिका ५ गडी राखून विजयी
८वा सामना २४ मे   पापुआ न्यू गिनी नायजेल एगोनिया   बर्म्युडा ग्लॅडस्टोन ब्राउन अँबलकोट, स्टोरब्रिज   बर्म्युडा ७ गडी राखून विजयी
९वा सामना २४ मे   बांगलादेश रकिबुल हसन   फिजी इनोक तंबुआलेवू वॉटर ऑर्टन क्रिकेट क्लब मैदान, बर्मिंगहॅम   बांगलादेश २२ धावांनी विजयी
१०वा सामना २४ मे   मलेशिया रसिहा रत्नलिंघम   डेन्मार्क क्लॉस बूस चेस्टर रोड उत्तर मैदान, किडरमिन्स्टर   डेन्मार्क ७ गडी राखून विजयी
११वा सामना २४ मे   इस्रायल जेरॉलड केसेल   नेदरलँड्स क्रिस व्हान शॉवेनबर्ग बॅनबरी ट्वेंटी क्रिकेट मैदान, बॅनबरी   नेदरलँड्स ८ गडी राखून विजयी
१२वा सामना २४ मे   अमेरिका अनिल लष्करी   श्रीलंका अनुरा टेनेकून नॉरदॅम्प्टनशायर सेंट्स क्रिकेट क्लब मैदान, नॉरदॅम्प्टन   श्रीलंका ६ गडी राखून विजयी
१३वा सामना २४ मे   आर्जेन्टिना क्रिस्टोफर निनो   पापुआ न्यू गिनी नायजेल एगोनिया बॅनबरी ट्वेंटी क्रिकेट मैदान, बॅनबरी अनिर्णित
१४वा सामना २९-३० मे   बर्म्युडा ग्लॅडस्टोन ब्राउन   सिंगापूर प्रितम सिंग फोर्डहाउस क्रिकेट क्लब मैदान, वूल्व्हरहॅम्प्टन सामना रद्द
१५वा सामना २९ मे   कॅनडा गार्नेट ब्रिस्बेन   बांगलादेश रकिबुल हसन लीचफिल्ड क्रिकेट क्लब मैदान, लीचफिल्ड   कॅनडा ४९ धावांनी विजयी
१६वा सामना २९-३० मे   फिजी इनोक तंबुआलेवू   मलेशिया रसिहा रत्नलिंघम लेमिंग्टन क्रिकेट क्लब मैदान, लेमिंग्टन स्पा सामना रद्द
१७वा सामना २९-३० मे   नेदरलँड्स क्रिस शॉवेनबर्ग   अमेरिका अनिल लष्करी केनिलवर्थ मैदान, केनिलवर्थ सामना रद्द
१८वा सामना २९-३० मे   श्रीलंका अनुरा टेनेकून   वेल्स डेव्हिड जोन्स लेस्टर रोड, हिंक्ली सामना रद्द
१९वा सामना ३१ मे-१ जून   आर्जेन्टिना क्रिस्टोफर निनो   बर्म्युडा ग्लॅडस्टोन ब्राउन हेडन हिल पार्क, ओल्ड हिल   बर्म्युडा ९ गडी राखून विजयी
२०वा सामना ३१ मे   सिंगापूर प्रितम सिंग   पूर्व आफ्रिका नरेंद्र ठाकर लंडन रोड, श्रुजबरी   पूर्व आफ्रिका ५ गडी राखून विजयी
२१वा सामना ३१ मे-१ जून   मलेशिया रसिहा रत्नलिंघम   बांगलादेश रकिबुल हसन गॉरवे मैदान, वॉलसॉल   बांगलादेश ७ गडी राखून विजयी
२२वा सामना ३१ मे-१ जून   डेन्मार्क क्लॉस बूस   कॅनडा गार्नेट ब्रिस्बेन डॉरिज मैदान, डॉरिज   डेन्मार्क ४६ धावांनी विजयी
२३वा सामना ३१ मे-१ जून   वेल्स डेव्हिड जोन्स   इस्रायल जेरॉलड केसेल ॲस्टवूड बँक मैदान, रेड्डिटच   वेल्स ९१ धावांनी विजयी
२४वा सामना ३१ मे-१ जून   श्रीलंका अनुरा टेनेकून   नेदरलँड्स क्रिस शॉवेनबर्ग मॉसले क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   नेदरलँड्स ४५ धावांनी विजयी
२५वा सामना ४ जून   पूर्व आफ्रिका नरेंद्र ठाकर   बर्म्युडा ग्लॅडस्टोन ब्राउन बॉर्नवील क्रिकेट मैदान, बॉर्नवील   बर्म्युडा ९ गडी राखून विजयी
२६वा सामना ४ जून   पापुआ न्यू गिनी नायजेल एगोनिया   सिंगापूर प्रितम सिंग वेस्ट ब्रॉमिच मैदान, वेस्ट ब्रॉमिच   पापुआ न्यू गिनी ८७ धावांनी विजयी
२७वा सामना ४ जून   डेन्मार्क क्लॉस बूस   बांगलादेश रकिबुल हसन किंग्स हिथ क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   डेन्मार्क १० धावांनी विजयी
२८वा सामना ४ जून   कॅनडा ब्रायन मॉरिसेट   फिजी इनोक तंबुआलेवू सोलिहुल क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   कॅनडा ५६ धावांनी विजयी
२९वा सामना ४ जून   इस्रायल जेरॉलड केसेल   श्रीलंका अनुरा टेनेकून केनिलवर्थ मैदान, केनिलवर्थ   इस्रायल बहाल केल्याने विजयी
३०वा सामना ४ जून   अमेरिका अनिल लष्करी   वेल्स डेव्हिड जोन्स ओल्टन क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   अमेरिका ८ धावांनी विजयी
१९७९ आय.सी.सी. चषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३१वा सामना ६ जून   श्रीलंका अनुरा टेनेकून   डेन्मार्क क्लॉस बूस मिचेल्स-बटलर्स मैदान, बर्मिंगहॅम   श्रीलंका २०८ धावांनी विजयी
३२वा सामना ६ जून   बर्म्युडा ग्लॅडस्टोन ब्राउन   कॅनडा ब्रायन मॉरिसेट ॲलाइड मैदान, बर्टन-ऑन-टेंट   कॅनडा ४ गडी राखून विजयी
१९७९ आय.सी.सी. चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३३वा सामना २१ जून   श्रीलंका अनुरा टेनेकून   कॅनडा ब्रायन मॉरिसेट न्यू रोड, वूस्टरशायर   श्रीलंका ६० धावांनी विजयी

संघांची अंतिम स्थिती

संपादन

  श्रीलंका आणि   कॅनडा १९७९ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्र ठरले.

वेस्ट इंडीज महिलांचा इंग्लंड दौरा

संपादन
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. ६ जून सुझॅन गोटमॅन ग्रेस विल्यम्स लेन्सबरी क्रीडा मैदान, टेडिंग्टन   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२रा म.ए.दि. १३ जून सुझॅन गोटमॅन ग्रेस विल्यम्स मोट पार्क, मेडस्टोन सामना रद्द
३रा म.ए.दि. ७ जुलै सुझॅन गोटमॅन पॅट्रिसिया व्हिटटेकर स्टीटली कंपनी मैदान, शिरेक्स   वेस्ट इंडीज २ गडी राखून विजयी
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १६-१८ जून सुझॅन गोटमॅन पॅट्रिसिया व्हिटटेकर सेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरी   इंग्लंड ९ गडी राखून विजयी
२री म.कसोटी २३-२५ जून सुझॅन गोटमॅन पॅट्रिसिया व्हिटटेकर ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
३री म.कसोटी १-३ जुलै सुझॅन गोटमॅन पॅट्रिसिया व्हिटटेकर एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड २४ धावांनी विजयी

क्रिकेट विश्वचषक

संपादन

१९७९ क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ९ जून   भारत श्रीनिवासराघवन   वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ९ जून   न्यूझीलंड माइक बर्गीस   श्रीलंका अनुरा टेनेकून ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   न्यूझीलंड ९ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ९ जून   इंग्लंड माइक ब्रेअर्ली   ऑस्ट्रेलिया किम ह्युस लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
४था ए.दि. ९ जून   कॅनडा ब्रायन मॉरिसेट   पाकिस्तान आसिफ इकबाल हेडिंग्ले, लीड्स   पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
५वा ए.दि. १३ जून   श्रीलंका अनुरा टेनेकून   वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड द ओव्हल, लंडन सामना रद्द
६वा ए.दि. १३ जून   भारत श्रीनिवासराघवन   न्यूझीलंड माइक बर्गीस हेडिंग्ले, लीड्स   न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी
७वा ए.दि. १३-१४ जून   ऑस्ट्रेलिया किम ह्युस   पाकिस्तान आसिफ इकबाल ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   पाकिस्तान ८९ धावांनी विजयी
८वा ए.दि. १३-१४ जून   इंग्लंड माइक ब्रेअर्ली   कॅनडा ब्रायन मॉरिसेट ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
९वा ए.दि. १६-१८ जून   भारत श्रीनिवासराघवन   श्रीलंका बंदुला वर्णपुरा ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   श्रीलंका ४७ धावांनी विजयी
१०वा ए.दि. १६ जून   न्यूझीलंड माइक बर्गीस   वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   वेस्ट इंडीज ३२ धावांनी विजयी
११वा ए.दि. १६ जून   ऑस्ट्रेलिया किम ह्युस   कॅनडा ब्रायन मॉरिसेट एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
१२वा ए.दि. १६ जून   इंग्लंड माइक ब्रेअर्ली   पाकिस्तान आसिफ इकबाल हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड १४ धावांनी विजयी
१९७९ क्रिकेट विश्वचषक - बाद फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. २० जून   इंग्लंड माइक ब्रेअर्ली   न्यूझीलंड माइक बर्गीस ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   इंग्लंड ९ धावांनी विजयी
१४वा ए.दि. २० जून   पाकिस्तान आसिफ इकबाल   वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड द ओव्हल, लंडन   वेस्ट इंडीज ४३ धावांनी विजयी
१९७९ क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१५वा ए.दि. २३ जून   इंग्लंड माइक ब्रेअर्ली   वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड लॉर्ड्स, लंडन   वेस्ट इंडीज ९२ धावांनी विजयी

भारताचा इंग्लंड दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १२-१६ जुलै माइक ब्रेअर्ली श्रीनिवासराघवन एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड १ डाव आणि ८३ धावांनी विजयी
२री कसोटी २-७ ऑगस्ट माइक ब्रेअर्ली श्रीनिवासराघवन लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी १६-२१ ऑगस्ट माइक ब्रेअर्ली श्रीनिवासराघवन हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
४थी कसोटी ३० ऑगस्ट - ४ सप्टेंबर माइक ब्रेअर्ली श्रीनिवासराघवन द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित