क्लॉस बूस (१५ नोव्हेंबर, १९४२:डेन्मार्क - हयात) हा डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्ककडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९७९ आय.सी.सी. चषकात त्याने डेन्मार्कच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.