नोव्हेंबर २५
दिनांक
(२५ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२९ वा किंवा लीप वर्षात ३३० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनविसावे शतक
संपादनएकविसावे शतक
संपादन- २०१२ - बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार.
जन्म
संपादन- १८३५ - अँड्रु कार्नेगी, अमेरिकन उद्योगपती आणि दानशूर.
- १८४१ - अर्न्स्ट श्रोडर, जर्मन गणितज्ञ.
- १८४४ - कार्ल बेंझ, जर्मन उद्योजक आणि अभियंता.
- १८८१ - पोप जॉन तेविसावा.
- १८८२ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.
- १८९५ - लुडविक स्वोबोदा, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१५ - जनरल ऑगुस्तो पिनोशे, चिलीचा हुकमशहा.
- १९२० - तुआंकु सैयद पुत्र इब्नी अलमरहूम सैयद हसन जमालुल्लैल, मलेशियाचा राजा.
- १९२३ - मौनो कोइव्हिस्टो, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५२ - इमरान खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - जेफ्री स्किलिंग, एन्रॉनचा मुख्याधिकारी.
- १९६० - एमी ग्रँट, अमेरिकन संगीतकार.
- १९६८ - जिल हेनेसी, केनेडियन अभिनेत्री.
- १९७१ - क्रिस्टीना ऍपलगेट, अमेरिकन अभिनेत्री.
- १९८४ - पीटर सिडल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १०३४ - माल्कम चौथा, स्कॉटलंडचा राजा.
- ११८५ - पोप लुसियस तिसरा.
- १९२० - गास्टॉन शेव्हरोले, फ्रेंच-अमेरिकन रेसकार चालक.
- १९७४ - उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
- १९८४ - यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
प्रतिवार्षिक पालन
संपादननोव्हेंबर २३ - नोव्हेंबर २४ - नोव्हेंबर २५ - नोव्हेंबर २६ - नोव्हेंबर २७ - (नोव्हेंबर महिना)
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)