अर्न्स्ट श्रोडर
अर्न्स्ट श्रोडर (नोव्हेंबर २५, इ.स. १८४१:मॅनहाइम, जर्मनी - जून १६, इ.स. १९०२:कार्ल्सरुहे, जर्मनी) हा जर्मन गणितज्ञ होता. श्रोडरने बीजगणितीय तर्कशास्त्रात काम केले.
अर्न्स्ट श्रोडर | |
पूर्ण नाव | अर्न्स्ट श्रोडर |
जन्म | नोव्हेंबर २५, इ.स. १८४१ मॅनहाइम, जर्मनी |
मृत्यू | जून १६, इ.स. १९०२ कार्ल्सरुहे, जर्मनी |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |