मानहाइम
(मॅनहाइम या पानावरून पुनर्निर्देशित)
मानहाइम हे जर्मनीतील बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. २०१२ च्या अंदाजानुसार ऱ्हाइन-नेकर महानगराचा भाग असलेल्या या शहराची लोकसंख्या २,९५,००० तर महानगराची संख्या २४,००,००० इतकी होती. हे शहर ऱ्हाइन नदी आणि नेकर नदीच्या संगमावर वसलेले आहे.
टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ हिचे हे जन्मगाव आहे.
मानहाइममध्ये लावले गेलेले शोध
संपादन-
१८१७मध्ये कार्ल फ्राइहेरने तयार केलेली जगातील सगळ्यात पहिली सायकल
-
१८८५मध्ये कार्ल बेंझने तयार केलेली सगळ्यात पहिली मोटारगाडी
-
कार्ल बेंझची मानहाइममधील कार्यशाळा
-
मानहाइते फोर्झहाइ हा १०४ किमीचा जगातील त्यावेळेसचा सगळ्यात मोठा मोटारगाडीचा प्रवास संपला ती जागा