२०१६-१७ रणजी करंडक ही भारतातील एक मुख्य प्रथम श्रेणी स्पर्धा रणजी करंडक स्पर्धेची ८३ आवृत्ती होती. मागील हंगामांपेक्षा वेगळ्या पद्धतीने २०१६-१७ची स्पर्धा ही तटस्थ ठिकाणांवर खेळवली गेली.[१][२][३] कर्णधार आणि प्रशिक्षकांनी ह्या बदलास पाठिंबा दिला.[४] सदर स्पर्धेत पदार्पण करणारा छत्तीसगड क्रिकेट संघ हा रणजी करंडक स्पर्धेत भाग घेणारा २८वा संघ होता.[५][६] मुंबईचा संघ हा गतविजेता होता.[७] अंतिम सामन्यात गुजरातने मुंबईला ५ गडी राखून पराभूत करत पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले.[८]

२०१६-१७ रणजी करंडक
रणजी करंडक
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार प्रथम वर्गीय क्रिकेट
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान भारत भारत
विजेते गुजरात (१ वेळा)
सहभाग २८
सामने १२४
सर्वात जास्त धावा प्रियांक पांचाल (१३१०)
सर्वात जास्त बळी शाहबाज नदीम (५६)
२०१५-१६ (आधी) (नंतर) २०१७-१८

सप्टेंबर २०१६ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेच्या तारखा, गट आणि वेळापत्रक जाहीर केले.[९] दिवस/रात्र कसोटी क्रिकेट खेळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यास मदत व्हावी ह्या हेतूने स्पर्धेत यावेळी गुलाबी चेंडू वापरण्यात आला.[१०]

ऑक्टोबर २०१६ मध्ये, गट बच्या महाराष्ट्र आणि दिल्ली दरम्यानच्या सामन्यात, महाराष्ट्रातर्फे खेळताना स्वप्निल गुगले आणि अंकित बावने यांनी रणजी स्पर्धेत ५९४ धावांची विक्रमी भागीदारी केली. प्रथम-श्रेणी क्रिकेट मधील ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी होती.[११]

गट अ मधील गुजरात विरुद्ध बंगाल आणि गट क मधील हैदराबाद विरुद्ध त्रिपुरा हे सामने धुरक्यामुळे रद्द करण्यात आले.[१२] बीसीसीआयने सुरुवातीला, गट फेरी संपल्यानंतर ह्या सामन्यांचे आयोजन केले होते.[१२] ह्या सामन्यांना तारखा उपलब्ध करून देण्यासाठी, बाद फेरीतील सामने पुढे ढकलण्यात आले होते.[१२] मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए) या दोघांनी वेळापत्रकात बदल करण्यास विरोध केला.[१३] एमसीएचे सह-सचिव उन्मेश खानविलकर म्हणाले की "ह्यामुळे बाद फेरीसाठी पात्र होण्यास सहभागी संघांना अयोग्य असा फायदा मिळेल".[१३] टीएनसीएचे सचिव कासी विश्वनाथन, ह्यांनी म्हटले "सामन्यांच्या तारखा बदलू नयेत आणि गुण विभागून देण्यात यावेत ".[१३] ह्या नंतर बीसीसीआयने सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार केला.[१४] डिसेंबर २०१६ मध्ये, बदलांचा निर्णय रद्द करण्यात आला आणि रद्द झालेल्या सामन्यांसाठी प्रत्येक संघाला प्रत्येकी १ गुण देण्यात आला.[१५]

अ गटातून मुंबई, गुजरात आणि तमिळनाडू, ब गटातून झारखंड, कर्नाटक आणि ओरिसा आणि क गटातून हैदराबाद आणि हरयाणा हे संघ स्पर्धेच्या बाद फेरीसाठी पात्र होऊ शकले[१६][१७][१८][१९] उपांत्यपूर्व फेरीच्या तारखा एका दिवसाने आणि उपांत्य सामन्यांच्या तारखा दोन दिवसाने मागे गेल्या.[२०] इंदूरमधील होळकर मैदानावर अंतिम सामना आधी ठरल्यापेक्षा दोन दिवस अगोदार १० जानेवारी २०१६ रोजी खेळवण्यात आला.[२०]

उपांत्य सामन्यात गुजरातने झारखंडला १२३ धावांनी पराभूत करून रणजी करंडक इतिहासात १९५०-५१ नंतर दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला.[२१] दुसरीकडे मुंबईने तमिळनाडूला ६ गडी राखून पराभूत करून ४६व्यांदा रणजी करंडक अंतिम सामन्यात धडक मारली.[२२]

संघ संपादन

संघ खालील प्रमाणे तीन गटांमध्ये विभागले गेले:[९]

गुणफलक संपादन

गट अ संपादन

संघ सा वि गुण नेरर
मुंबई ३० +०.०२७
गुजरात २६ +०.३६८
तमिळनाडू २६ +०.१६४
पंजाब २१ +०.१०९
बंगाल २१ -०.२३५
मध्यप्रदेश २० +०.०२४
उत्तर प्रदेश १३ -०.१२५
वडोदरा १० -०.००३
रेल्वे १० -०.३६७
  •   बाद फेरीसाठी पात्र.

गट ब संपादन

संघ सा वि गुण नेरर
झारखंड ३९ +०.३९९
कर्नाटक ३७ +०.२७३
ओरिसा २२ +०.०४५
दिल्ली २१ +०.५७९
महाराष्ट्र २१ -०.०५९
विदर्भ २० -०.०२५
सौराष्ट्र १८ +०.१०१
राजस्थान १२ -०.६३७
आसाम -०.६२०

गट क संपादन

संघ सा वि गुण नेरर
हैदराबाद ३१ -०.११७
हरयाणा ३१ +०.२१८
आंध्रा २८ +०.११९
हिमाचल प्रदेश २६ +०.६६२
केरळ २५ +०.२०६
गोवा १८ -०.३३०
सर्व्हिसेस १६ -०.१७७
जम्मू आणि काश्मीर १५ -०.३८३
छत्तीसगड १४ -०.०१०
त्रिपुरा १४ -०.१९६

निकाल संपादन

गट अ संपादन

दिनांक संघ १
धावसंख्या
संघ २
धावसंख्या
स्थळ निकाल धावफलक
६-९ ऑक्टोबर २०१६ बडोदा
५४४/८घो
गुजरात
५५४/४
सवाई मानसिंह मैदान, जयपूर सामना अनिर्णित धावफलक
६-९ ऑक्टोबर २०१६ मध्य प्रदेश
४६५
उत्तर प्रदेश
१७६ आणि २२५ (फॉ/ऑ)
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, उप्पल, हैदराबाद मध्य प्रदेश १ डाव आणि ६४ धावांनी विजयी धावफलक
६-८ ऑक्टोबर २०१६ तमिळनाडू
८७ आणि १८५
मुंबई
१७६ आणि ९७/८ (लक्ष्य: ९७)
सी.एच. बन्सी लाल क्रिकेट मैदान, लाहली, रोहतक मुंबई २ गडी राखून विजयी धावफलक
६-८ ऑक्टोबर २०१६ रेल्वे
३३१ आणि २४५/७घो
पंजाब
२१५ आणि १७०/३ (लक्ष्य: ३६२)
पालम अ मैदान, दिल्ली सामना अनिर्णित धावफलक
१३-१६ ऑक्टोबर २०१६ बडोदा
३०५ आणि ३८३/५घो
मुंबई
३२३ आणि २२४/५ (लक्ष्य: ३६६)
पालम अ मैदान, दिल्ली सामना अनिर्णित धावफलक
१३-१६ ऑक्टोबर २०१६ बंगाल
४६६ आणि २७४/६घो
उत्तर प्रदेश
४१० आणि ७०/० (लक्ष्य: ३३१)
सवाई मानसिंह मैदान, जयपूर सामना अनिर्णित धावफलक
१३-१६ ऑक्टोबर २०१६ पंजाब
३७८ आणि १७५/९घो
मध्य प्रदेश
२४७ आणि १८० (लक्ष्य: ३०७)
सी.एच. बन्सी लाल क्रिकेट मैदान, लाहली, रोहतक पंजाब १२६ धावांनी विजयी धावफलक
१३-१६ ऑक्टोबर २०१६ तमिळनाडू
१२१ आणि ४५२/८घो
रेल्वे
१७३ आणि २२६ (लक्ष्य: ४०१)
लोह्नु क्रिकेट मैदान, बिलासपूर तमिळनाडू १७४ धावांनी विजयी धावफलक
२०-२३ ऑक्टोबर २०१६ बंगाल
४०४ आणि २२६
पंजाब
२७१ आणि २४४ (लक्ष्य: ३६०)
लोह्नु क्रिकेट मैदान, बिलासपूर बंगाल ११५ धावांनी विजयी धावफलक
२०-२३ ऑक्टोबर २०१६ गुजरात
१८७ आणि ४३७/७घो
रेल्वे
१२४ आणि २०६ (लक्ष्य: ५०१)
सी.एच. बन्सी लाल क्रिकेट मैदान, लाहली, रोहतक गुजरात २९४ धावांनी विजयी धावफलक
२०-२३ ऑक्टोबर २०१६ मध्य प्रदेश
४४५
मुंबई
५६८/७घो
शहिद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय मैदान, रायपूर सामना अनिर्णित धावफलक
२०-२३ ऑक्टोबर २०१६ उत्तर प्रदेश
५२४ आणि ११४/१घो
तमिळनाडू
४८०
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान, धरमशाला सामना अनिर्णित धावफलक
२७-३० ऑक्टोबर २०१६ बडोदा
५२९ आणि ३७/०
पंजाब
६७०
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित धावफलक
२७-३० ऑक्टोबर २०१६ बंगाल
२०५ आणि २१४
रेल्वे
१०५ आणि २७१ (लक्ष्य: ३१५)
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान, धरमशाला बंगाल ४३ धावांनी विजयी धावफलक
२७-३० ऑक्टोबर २०१६ गुजरात
३४७ आणि २०१
उत्तर प्रदेश
२४१ आणि १७५ (लक्ष्य: ३०८)
पालम अ मैदान, दिल्ली गुजरात १३२ धावांनी विजयी धावफलक
२७-३० ऑक्टोबर २०१६ मध्य प्रदेश
५५५/७घो
तमिळनाडू
२७३ आणि २२२/५
डी.आर.आय.इ.एम.एस. मैदान, तांगी, कटक सामना अनिर्णित धावफलक
५-८ नोव्हेंबर २०१६ बडोदा
९३ आणि २००
तमिळनाडू
३३७
शहिद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय मैदान, रायपूर तमिळनाडू १ डाव आणि ४४ धावांनी विजयी धावफलक
५-८ नोव्हेंबर २०१६ मुंबई
३४५ आणि २४/० (लक्ष्य: २४)
रेल्वे
१६० आणि २०८ (फॉ/ऑ)
श्रीकांतदत्ता नरसिंह राजा वाडेयार मैदान, म्हैसुर मुंबई १० गडी राखून विजयी धावफलक
५-८ नोव्हेंबर २०१६ उत्तर प्रदेश
३३५ आणि ९५
पंजाब
३१९ आणि ११२/३ (लक्ष्य: ११२)
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, उप्पल, हैदराबाद पंजाब ७ गडी राखून विजयी धावफलक
५-८ नोव्हेंबर २०१६ बंगाल
गुजरात
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना रद्द धावफलक
१३-१६ नोव्हेंबर २०१६ बडोदा
१८३ आणि २३९
रेल्वे
३१० आणि ११३/३ (लक्ष्य: ११३)
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूर रेल्वे ७ गडी राखून विजयी धावफलक
१३-१६ नोव्हेंबर २०१६ बंगाल
३३७ आणि १९६/९
तमिळनाडू
३५४
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट सामना अनिर्णित धावफलक
१३-१६ नोव्हेंबर २०१६ गुजरात
३०२ आणि ३२४/६घो
मध्य प्रदेश
२५२ आणि १७६/५ (लक्ष्य: ३७५)
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे सामना अनिर्णित धावफलक
१३-१६ नोव्हेंबर २०१६ मुंबई
२३३ आणि २८६
उत्तर प्रदेश
२२५ आणि १७३ (लक्ष्य: २९५)
के.एस.सी.ए. मैदान, बेळगाव मुंबई १२१ धावांनी विजयी धावफलक
२१-२४ नोव्हेंबर २०१६ बडोदा
९७ आणि १३३
बंगाल
७६ आणि १३३ (लक्ष्य: १५५)
सी.एच. बन्सी लाल क्रिकेट मैदान, लाहली, रोहतक वडोदरा २१ धावांनी विजयी धावफलक
२१-२४ नोव्हेंबर २०१६ गुजरात
४३७ आणि ८२/०
मुंबई
४२२
के.एस.सी.ए. राजनगर मैदान, हुबळी सामना अनिर्णित धावफलक
२१-२४ नोव्हेंबर २०१६ रेल्वे
३७१ आणि १५०/१
मध्य प्रदेश
५१०/८घो
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित धावफलक
२१-२४ नोव्हेंबर २०१६ पंजाब
२८४ आणि ३७५/५घो
तमिळनाडू
३५४ आणि १०३/१ (लक्ष्य: ३०६)
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूर सामना अनिर्णित धावफलक
२९ नोव्हेंबर-२ डिसेंबर २०१६ मध्य प्रदेश
२१७ आणि २९३
बडोदा
१६४ आणि ११४ (लक्ष्य: ३४७)
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान, धरमशाला मध्य प्रदेश २३२ धावांनी विजयी धावफलक
२९ नोव्हेंबर-२ डिसेंबर २०१६ बंगाल
९९ आणि ४३७
मुंबई
२२९ आणि २०३/६ (लक्ष्य: ३०८)
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूर सामना अनिर्णित धावफलक
२९ नोव्हेंबर-२ डिसेंबर २०१६ गुजरात
६२४/६घो
पंजाब
२४७ आणि २४१/२ (फॉ/ऑ)
श्रीकांतदत्ता नरसिंह राजा वाडेयार मैदान, म्हैसुर सामना अनिर्णित धावफलक
२९ नोव्हेंबर-२ डिसेंबर २०१६ उत्तर प्रदेश
२५९ आणि ३३०
रेल्वे
२१३ आणि १५५ (लक्ष्य: ३७७)
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट उत्तर प्रदेश २२१ धावांनी विजयी धावफलक
७-१० डिसेंबर २०१६ उत्तर प्रदेश
४८१ आणि ४१७/३घो
बडोदा
४५८
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे सामना अनिर्णित धावफलक
७-१० डिसेंबर २०१६ बंगाल
४७५/९घो आणि २६१/२
मध्य प्रदेश
३७०
पालम अ मैदान, दिल्ली सामना अनिर्णित धावफलक
७-१० डिसेंबर २०१६ गुजरात
३०७
तमिळनाडू
५८०/६घो
के.एस.सी.ए. मैदान, बेळगाव सामना अनिर्णित धावफलक
७-१० डिसेंबर २०१६ पंजाब
४६८
मुंबई
१८५ आणि २२७/४ (फॉ/ऑ)
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट सामना अनिर्णित धावफलक

गट ब संपादन

दिनांक संघ १
धावसंख्या
संघ २
धावसंख्या
स्थळ निकाल धावफलक
६-९ ऑक्टोबर २०१६ आसाम
१९३ आणि ३१३
दिल्ली
५८९/८घो
रिलायन्स मैदान, वडोदरा दिल्ली १ डाव आणि ८३ धावांनी विजयी धावफलक
६-९ ऑक्टोबर २०१६ महाराष्ट्र
२१० आणि १८८
झारखंड
३०६ आणि ९३/४ (लक्ष्य: ९३)
कर्नेल सिंग मैदान, दिल्ली झारखंड ६ गडी राखून विजयी धावफलक
६-८ ऑक्टोबर २०१६ ओरिसा
१५० आणि २७४/९घो
विदर्भ
२७२/६घो
एसीए-व्हिडीसीए मैदान, विशाखापट्टणम् सामना अनिर्णित धावफलक
६-८ ऑक्टोबर २०१६ सौराष्ट्र
४३०
राजस्थान
१०५ आणि ३०/४ (फॉ/ऑ)
डॉ. पी.व्ही.जी. राजू ए.सी.ए. क्रिडा संकुल, विझियानगरम सामना अनिर्णित धावफलक
१३-१५ ऑक्टोबर २०१६ आसाम
१९५ आणि ६९
राजस्थान
२७२
एसीए-व्हिडीसीए मैदान, विशाखापट्टणम् राजस्थान १ डाव आणि ८ धावांनी विजयी धावफलक
१३-१६ ऑक्टोबर २०१६ कर्नाटक
५७७/६घो आणि १६२/३
झारखंड
३७४
ग्रेटर नॉएडा क्रिडा संकुल मैदान, ग्रेटर नॉएडा सामना अनिर्णित धावफलक
१३-१६ ऑक्टोबर २०१६ महाराष्ट्र
६३५/२घो आणि ५८/०
दिल्ली
५९०
वानखेडे मैदान, मुंबई सामना अनिर्णित धावफलक
१३-१६ ऑक्टोबर २०१६ ओरिसा
२२८ आणि १६९
सौराष्ट्र
१८६ आणि १७९ (लक्ष्य: २१२)
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, उप्पल, हैदराबाद ओरिसा ३२ धावांनी विजयी धावफलक
२०-२३ ऑक्टोबर २०१६ विदर्भ
४१६
आसाम
२२७ आणि ७३/२ (फॉ/ऑ)
सेंट झेवियर्स कॉलेज मैदान, थुंबा, तिरुवनंतपुरम सामना अनिर्णित धावफलक
२०-२३ ऑक्टोबर २०१६ दिल्ली
९० आणि १६४
कर्नाटक
४१४
इडन गार्डन्स, कोलकाता कर्नाटक १ डाव आणि १६० धावांनी विजयी धावफलक
२०-२३ ऑक्टोबर २०१६ झारखंड
२०९ आणि २७७
राजस्थान
२०७ आणि २३७ (लक्ष्य: २८०)
रिलायन्स मैदान, वडोदरा झारखंड ४२ धावांनी विजयी धावफलक
२०-२३ ऑक्टोबर २०१६ सौराष्ट्र
६५७/८घो
महाराष्ट्र
१८२ आणि ३४५/८ (फॉ/ऑ)
डॉ. पी.व्ही.जी. राजू ए.सी.ए. क्रिडा संकुल, विझियानगरम सामना अनिर्णित धावफलक
२७-३० ऑक्टोबर २०१६ आसाम
३२५ आणि २६४
कर्नाटक
५७०/९घो आणि २१/० (लक्ष्य: २०)
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई कर्नाटक १० गडी राखून विजयी धावफलक
२७-३० ऑक्टोबर २०१६ ओरिसा
२३७ आणि २७४/८
दिल्ली
४९५/८घो
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ सामना अनिर्णित धावफलक
२७-३० ऑक्टोबर २०१६ विदर्भ
१०५ आणि ४४४
झारखंड
३६२/८ आणि ७५/४ (लक्ष्य: १८८)
क्रिष्णागिरी मैदान, वायंद सामना अनिर्णित धावफलक
२७-३० ऑक्टोबर २०१६ महाराष्ट्र
४६१ आणि १४५
राजस्थान
३३० आणि ४/०
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, उप्पल, हैदराबाद सामना अनिर्णित धावफलक
५-८ नोव्हेंबर २०१६ सौराष्ट्र
१५३ आणि ८१
आसाम
१७१ आणि ६६/१ (लक्ष्य: ६४)
इडन गार्डन्स, कोलकाता आसाम ९ गडी राखून विजयी धावफलक
५-८ नोव्हेंबर २०१६ झारखंड
४९३
दिल्ली
३३४ आणि ४८०/६ (फॉ/ऑ)
सेंट झेवियर्स कॉलेज मैदान, थुंबा, तिरुवनंतपुरम सामना अनिर्णित धावफलक
५-८ नोव्हेंबर २०१६ कर्नाटक
२६७ आणि २०९
विदर्भ
१७६ आणि १११ (लक्ष्य: ३०१)
मोती बाग मैदान, वडोदरा कर्नाटक १८९ धावांनी विजयी धावफलक
५-८ नोव्हेंबर २०१६ राजस्थान
३२३
ओरिसा
१७२ आणि ५०८/६घो (फॉ/ऑ)
ध्रुवे पांडव मैदान, पटियाला सामना अनिर्णित धावफलक
१३-१६ नोव्हेंबर २०१६ आसाम
३०१ आणि १६६/४
ओरिसा
४५९/७घो
कर्नेल सिंग मैदान, दिल्ली सामना अनिर्णित धावफलक
१३-१६ नोव्हेंबर २०१६ सौराष्ट्र
२७७ आणि १४४
झारखंड
४६७
महाराज वीर विक्रम कॉलेज मैदान, आगरताळा झारखंड १ डाव आणि ४६ धावांनी विजयी धावफलक
१३-१६ नोव्हेंबर २०१६ कर्नाटक
३७४ आणि २९८/६घो
राजस्थान
१४८ आणि १३१ (लक्ष्य: ५२५)
डॉ. पी.व्ही.जी. राजू ए.सी.ए. क्रिडा संकुल, विझियानगरम कर्नाटक ३९३ धावांनी विजयी धावफलक
१३-१६ नोव्हेंबर २०१६ विदर्भ
५९ आणि २७०
महाराष्ट्र
३३२
इडन गार्डन्स, कोलकाता महाराष्ट्र १ डाव आणि ३ धावांनी विजयी धावफलक
२१-२४ नोव्हेंबर २०१६ महाराष्ट्र
५४२
आसाम
२५६ आणि २३४ (फॉ/ऑ)
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई महाराष्ट्र १ डाव आणि ५२ धावांनी विजयी धावफलक
२१-२४ नोव्हेंबर २०१६ राजस्थान
२३८ आणि २२१
दिल्ली
३०७ आणि १५६/८ (लक्ष्य: १५३)
क्रिष्णागिरी मैदान, वायंद दिल्ली २ गडी राखून विजयी धावफलक
२१-२४ नोव्हेंबर २०१६ कर्नाटक
१७९ आणि ३९३
ओरिसा
३४२ आणि ६३/० (लक्ष्य: २३१)
पालम अ मैदान, दिल्ली सामना अनिर्णित धावफलक
२१-२४ नोव्हेंबर २०१६ सौराष्ट्र
३०१ आणि १८९
विदर्भ
३४७ आणि १४६/२ (लक्ष्य: १४४)
कर्नेल सिंग मैदान, दिल्ली विदर्भ ८ गडी राखून विजयी धावफलक
२९ नोव्हेंबर-२ डिसेंबर २०१६ झारखंड
३१६ आणि १११/५ (लक्ष्य: ११०)
आसाम
१२६ आणि २९९ (फॉ/ऑ)
डॉ. पी.व्ही.जी. राजू ए.सी.ए. क्रिडा संकुल, विझियानगरम झारखंड ५ गडी राखून विजयी धावफलक
२९ नोव्हेंबर-२ डिसेंबर २०१६ विदर्भ
१८३ आणि ३७/३
दिल्ली
२५०/८घो
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई सामना अनिर्णित धावफलक
२९ नोव्हेंबर-२ डिसेंबर २०१६ कर्नाटक
२०० आणि २१६
सौराष्ट्र
३५९ आणि ५८/६ (लक्ष्य: ५८)
ध्रुवे पांडव मैदान, पटियाला सौराष्ट्र ४ गडी राखून विजयी धावफलक
२९ नोव्हेंबर-२ डिसेंबर २०१६ ओरिसा
३१९
महाराष्ट्र
९४ आणि १०७ (फॉ/ऑ)
नेहरु मैदान, कोची ओरिसा १ डाव आणि ११८ धावांनी विजयी धावफलक
७-१० डिसेंबर २०१६ सौराष्ट्र
९२ आणि ४२०
दिल्ली
२३७ आणि २७१ (लक्ष्य: २७६)
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई सौराष्ट्र ४ धावांनी विजयी धावफलक
७-१० डिसेंबर २०१६ महाराष्ट्र
१६३ आणि २१८
कर्नाटक
३४५ आणि ३९/० (लक्ष्य: ३७)
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ कर्नाटक १० गडी राखून विजयी धावफलक
७-१० डिसेंबर २०१६ राजस्थान
१४० आणि १६३
विदर्भ
११६ आणि १९१/४ (लक्ष्यः १८८)
वानखेडे मैदान, मुंबई विदर्भ ६ गडी राखून विजयी धावफलक
१५-१७ डिसेंबर २०१६ ओरिसा
१५२ आणि १०३
झारखंड
३४८
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई झारखंड एक डाव आणि ९३ धावांनी विजयी धावफलक

गट क संपादन

दिनांक संघ १
धावसंख्या
संघ २
धावसंख्या
स्थळ निकाल धावफलक
६-९ ऑक्टोबर २०१६ आंध्र प्रदेश
३५७
हिमाचल प्रदेश
१६७/१
के.आय.आय.टी मैदान, भुवनेश्वर सामना अनिर्णित धावफलक
६-८ ऑक्टोबर २०१६ त्रिपुरा
११८ आणि १४९
छत्तीसगड
२५५ आणि १३/१ (लक्ष्य: १३)
जे.एस.सी.ए. आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची छत्तीसगड ९ गडी राखून विजयी धावफलक
६-९ ऑक्टोबर २०१६ गोवा
१६४ आणि २५८
हैदराबाद
३८८ आणि ३५/१ (लक्ष्य: ३५)
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर हैदराबाद ९ गडी राखून विजयी धावफलक
६-९ ऑक्टोबर २०१६ सर्व्हिसेस
१९७ आणि ३२९/६घो
हरयाणा
२४८ आणि १३६/१ (लक्ष्य: २७९)
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई सामना अनिर्णित धावफलक
६-९ ऑक्टोबर २०१६ केरळ
३०६
जम्मू आणि काश्मीर
१२१ आणि ९१/४ (फॉ/ऑ)
बंगाल क्रिकेट अकादमी मैदान, कल्याणी सामना अनिर्णित धावफलक
१३-१६ ऑक्टोबर २०१६ छत्तीसगड
३९४
आंध्र प्रदेश
१९९ आणि २८२/८ (फॉ/ऑ)
बंगाल क्रिकेट अकादमी मैदान, कल्याणी सामना अनिर्णित धावफलक
१३-१५ ऑक्टोबर २०१६ जम्मू आणि काश्मीर
२२७ आणि २६१
गोवा
७७ आणि २९५ (लक्ष्य: ४१२)
लालभाई कॉन्ट्रॅक्टर मैदान, सुरत जम्मू आणि काश्मीर ११६ धावांनी विजयी धावफलक
१३-१६ ऑक्टोबर २०१६ हैदराबाद
१९१ आणि २२४
हरयाणा
३३१ आणि ८५/२ (लक्ष्य: ८५)
किनाम मैदान, जमशेदपुर हरयाणा ८ गडी राखून विजयी धावफलक
१३-१५ ऑक्टोबर २०१६ केरळ
२४८ आणि ११५
हिमाचल प्रदेश
२६१ आणि १०३/४ (लक्ष्य: १०३)
इडन गार्डन्स, कोलकाता हिमाचल प्रदेश ६ गडी राखून विजयी धावफलक
१३-१६ ऑक्टोबर २०१६ त्रिपुरा
२७५ आणि ३४०/३घो
सर्व्हिसेस
२३३ आणि १६३ (लक्ष्य: ३८३)
बार्सापरा क्रिकेट मैदान, गुवाहाटी त्रिपुरा २१९ धावांनी विजयी धावफलक
२०-२३ ऑक्टोबर २०१६ जम्मू आणि काश्मीर
३३४ आणि १११
आंध्र प्रदेश
२२५ आणि १९४/६ (लक्ष्य: १९१)
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई आंध्र ४ गडी राखून विजयी धावफलक
२०-२३ ऑक्टोबर २०१६ हरयाणा
१७८ आणि २८९
छत्तीसगड
१८९ आणि ११७ (लक्ष्य: २७९)
बार्सापरा क्रिकेट मैदान, गुवाहाटी हरयाणा १६१ धावांनी विजयी धावफलक
२०-२३ ऑक्टोबर २०१६ गोवा
६०६/घो
सर्व्हिसेस
२७९ आणि १८८/४ (फॉ/ऑ)
डी.आर.आय.इ.एम.एस. मैदान, तांगी, कटक सामना अनिर्णित धावफलक
२०-२३ ऑक्टोबर २०१६ त्रिपुरा
५४९
हिमाचल प्रदेश
३११ आणि ३४९/५ (फॉ/ऑ)
बंगाल क्रिकेट अकादमी मैदान, कल्याणी सामना अनिर्णित धावफलक
२०-२३ ऑक्टोबर २०१६ केरळ
५१७/९घो
हैदराबाद
२८१ आणि २२०/३ (फॉ/ऑ)
के.आय.आय.टी मैदान, भुवनेश्वर सामना अनिर्णित धावफलक
२७-३० ऑक्टोबर २०१६ आंध्र प्रदेश
२५३ आणि २२०
हरयाणा
१०३ आणि २९३ (लक्ष्य: ३७१)
वानखेडे मैदान, मुंबई आंध्र प्रदेश ७७ धावांनी विजयी धावफलक
२७-३० ऑक्टोबर २०१६ केरळ
२०७ आणि ३०७/२घो
छत्तीसगड
१८७ आणि २४९/६ (लक्ष्य: ३२८)
जे.एस.सी.ए. आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची सामना अनिर्णित धावफलक
२७-३० ऑक्टोबर २०१६ त्रिपुरा
२८३ आणि ३२८/९घो
गोवा
२६९ आणि ३२८/८ (लक्ष्य: ३४३)
के.आय.आय.टी मैदान, भुवनेश्वर सामना अनिर्णित धावफलक
२७-३० ऑक्टोबर २०१६ हिमाचल प्रदेश
३६ आणि ३०१
हैदराबाद
१२६ आणि २००/६ (लक्ष्य: २१२)
बार्सापरा क्रिकेट मैदान, गुवाहाटी सामना अनिर्णित धावफलक
२७-३० ऑक्टोबर २०१६ सर्व्हिसेस
४७७
जम्मू आणि काश्मीर
६१२/८
सवाई मानसिंह मैदान, जयपूर सामना अनिर्णित धावफलक
५-८ नोव्हेंबर २०१६ सर्व्हिसेस
४४६ आणि २७/०
आंध्र प्रदेश
३४१
होळकर क्रिकेट मैदान, इंदूर सामना अनिर्णित धावफलक
५-८ नोव्हेंबर २०१६ छत्तीसगड
१९८ आणि १६२
गोवा
२७० आणि ९४/२ (लक्ष्य: ९१)
बाराबती मैदान, कटक गोवा ८ गडी राखून विजयी धावफलक
५-८ नोव्हेंबर २०१६ जम्मू आणि काश्मीर
१६२ आणि ४१७
हिमाचल प्रदेश
३७० आणि २१०/५ (लक्ष्य: २१०)
जे.एस.सी.ए. आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची हिमाचल प्रदेश ५ गडी राखून विजय धावफलक
५-८ नोव्हेंबर २०१६ हरयाणा
३०३ आणि ३१५/३
केरळ
४०४/९घो
सवाई मानसिंह मैदान, जयपूर सामना अनिर्णित धावफलक
५-८ नोव्हेंबर २०१६ हैदराबाद
त्रिपुरा
कर्नेल सिंग मैदान, दिल्ली सामना रद्द धावफलक
१३-१६ नोव्हेंबर २०१६ त्रिपुरा
१७१ आणि ३१५
आंध्र प्रदेश
५२४/६घो
सरदार वल्लभभाई पटेल मैदान, वलसाड सामना अनिर्णित धावफलक
१३-१६ नोव्हेंबर २०१६ छत्तीसगड
२३८ आणि ३०९/९घो
हिमाचल प्रदेश
३१४ आणि १३९/७ (लक्ष्य: २३४)
ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित धावफलक
१३-१६ नोव्हेंबर २०१६ केरळ
३४२ आणि २५७/८घो
गोवा
२८६ आणि २७९/५ (लक्ष्य: ३१४)
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई सामना अनिर्णित धावफलक
१३-१६ नोव्हेंबर २०१६ हरयाणा
५०२
जम्मू आणि काश्मीर
२६२ आणि २४९/३
बाराबती मैदान, कटक सामना अनिर्णित धावफलक
१३-१६ नोव्हेंबर २०१६ हैदराबाद
५८०/९घो आणि २०/० (लक्ष्य: २०)
सर्व्हिसेस
३६० आणि २३९ (फॉ/ऑ)
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली हैदराबाद १० गडी राखून विजयी धावफलक
२१-२४ नोव्हेंबर २०१६ केरळ
२१९ आणि ३०२/६घो
आंध्र प्रदेश
२२६ आणि १९३/४ (लक्ष्य: २९६)
बार्सापरा क्रिकेट मैदान, गुवाहाटी सामना अनिर्णित धावफलक
२१-२४ नोव्हेंबर २०१६ हैदराबाद
३५१ आणि १२२
छत्तीसगड
१८८ आणि २४१ (लक्ष्य: २८६)
सरदार वल्लभभाई पटेल मैदान, वलसाड हैदराबाद ४४ धावांनी विजयी धावफलक
२१-२४ नोव्हेंबर २०१६ गोवा
४१३ आणि १५२/५
हरयाणा
५६८
ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित धावफलक
२१-२४ नोव्हेंबर २०१६ सर्व्हिसेस
४०१ आणि २९५/९घो
हिमाचल प्रदेश
२९६ आणि १४५/२ (लक्ष्य: ४०१)
लालभाई कॉन्ट्रॅक्टर मैदान, सुरत सामना अनिर्णित धावफलक
२१-२४ नोव्हेंबर २०१६ जम्मू आणि काश्मीर
३१५ आणि ३१८/४घो
त्रिपुरा
२९७ आणि १६८/८ (लक्ष्य: ३३७)
वानखेडे मैदान, मुंबई सामना अनिर्णित धावफलक
२९ नोव्हेंबर-२ डिसेंबर २०१६ गोवा
११५ आणि २७६
आंध्र प्रदेश
१५९ आणि १९८ (लक्ष्य: २३३)
जे.एस.सी.ए. आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची गोवा ३४ धावांनी विजयी धावफलक
२९ नोव्हेंबर-२ डिसेंबर २०१६ सर्व्हिसेस
२२५ आणि ३४०/७घो
छत्तीसगड
२८१ आणि २६६ (लक्ष्य: २८५)
वांद्रे कुर्ला संकुल, मुंबई सर्व्हिसेस १८ धावांनी विजयी धावफलक
२९ नोव्हेंबर-२ डिसेंबर २०१६ हरयाणा
४०२ आणि १६२/३ (लक्ष्य: २६४)
हिमाचल प्रदेश
२३३ आणि ४३२/५घो
सरदार वल्लभभाई पटेल मैदान, वलसाड सामना अनिर्णित धावफलक
२९ नोव्हेंबर-२ डिसेंबर २०१६ हैदराबाद
३२८ आणि २४४/२घो
जम्मू आणि काश्मीर
१६९ आणि ११७ (लक्ष्य: ४०४)
मोती बाद मैदान, वडोदरा हैदराबाद २८६ धावांनी विजयी धावफलक
२९ नोव्हेंबर-२ डिसेंबर २०१६ त्रिपुरा
२१३ आणि १६२
केरळ
१९३ आणि १८३/३ (लक्ष्य: १८३)
बाराबती मैदान, कटक केरळ ७ गडी राखून विजयी धावफलक
७-१० डिसेंबर २०१६ आंध्र प्रदेश
१९० आणि १७१/६घो
हैदराबाद
१४३ आणि ५६/५ (लक्ष्य: २१९)
ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित धावफलक
७-१० डिसेंबर २०१६ छत्तीसगड
३७० आणि २६४/३घो
जम्मू आणि काश्मीर
२४२ आणि २४३/७ (लक्ष्य: ३९३)
कॅप्टन रूप सिंग मैदान, ग्वाल्हेर सामना अनिर्णित धावफलक
७-१० डिसेंबर २०१६ गोवा
३८० आणि २८६
हिमाचल प्रदेश
५२८ आणि १३९/३ (लक्ष्य: १३९)
वांद्रे कुर्ला संकुल, मुंबई हिमाचल प्रदेश ७ गडी राखून विजयी धावफलक
७-१० डिसेंबर २०१६ हरयाणा
२३१ आणि २६१/९घो
त्रिपुरा
१७८ आणि १९५ (लक्ष्य: ३१५)
इडन गार्डन्स, कोलकाता हरयाणा ११९ धावांनी विजयी धावफलक
७-१० डिसेंबर २०१६ सर्व्हिसेस
३२२
केरळ
५१८/५घो
कर्नेल सिंग मैदान, दिल्ली सामना अनिर्णित धावफलक

बाद फेरी संपादन

उपांत्यपूर्व फेरीउपांत्य फेरीअंतिम सामना
         
अ१मुंबई२९४ आणि २१७
क१हैदराबाद२८० आणि २०१
अ१मुंबई४११ आणि २५१/४
अ३तमिळनाडू३०५ आणि ३५६/६घो
अ३तमिळनाडू१५२ आणि ८७/३
ब२कर्नाटक८८ आणि १५०
अ१मुंबई२२८ आणि ४११
अ२गुजरात३२८ आणि ३१३/५
अ२गुजरात२६३ आणि ६४१
ब३ओरिसा१९९ आणि ८१/१
अ२गुजरात३९० आणि २५२
ब१झारखंड४०८ आणि १११
क२हरयाणा२५८ आणि २६२
ब१झारखंड३४५ आणि १७८/५

उपांत्यपूर्व सामने संपादन

२३-२७ डिसेंबर २०१६
१ला उपांत्यपूर्व सामना
वि
२९४ (१०१.४ षटके)
सिद्धेश लाड ११० (२०५)
चामा मिलिंद ५/८० (२३.४ षटके)
२८० (१२५.१ षटके)
तन्मय अगरवाल ८२ (२८४)
अभिषेक नायर ४/६० (२९ षटके)
२१७ (८३.२ षटके)
आदित्य तरे ५७ (१००)
मोहम्मद सिराज ५/५२ (१४.२ षटके)
२०१ (७१ षटके)
भालचंद्र अनिरुद्ध ८४* (१८७)
अभिषेक नायर ५/४० (२० षटके)
  • नाणेफेक: मुंबई, फलंदाजी

२३-२७ डिसेंबर २०१६
२रा उपांत्यपूर्व सामना
वि
८८ (३७.१ षटके)
मनिष पांडे २८ (५२)
अश्विन क्रिस्ट ६/३१ (१३.१ षटके)
१५२ (५३.३ षटके)
विजय शंकर ३४ (६१)
श्रीनाथ अरविंद ३/१६ (१७ षटके)
१५० (३८.१ षटके)
लोकेश राहुल ७७ (९४)
क्रिष्णमुर्ती विघ्नेश ४/५३ (१३ षटके)
८७/३ (१९.३ षटके)
दिनेश कार्तिक ४१* (३०)
अभिमन्यू मिथून १/७ (२ षटके)
तमिळनाडू ७ गडी राखून विजयी,धावफलक
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम्
पंच: नवदीप सिंग (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: अश्विन क्रिस्ट (तमिळनाडू)

२३-२७ डिसेंबर २०१६
३रा उपांत्यपूर्व सामना
वि
२६३ (९५.४ षटके)
चिराग गांधी ८१ (१९०)
दिपक बेहेरा ५/६८ (२२.४ षटके)
१९९ (७३.१ षटके)
सुर्यकांत प्रधान ४७ (२७)
जसप्रीत बुमराह ५/४१ (२३ षटके)
६४१ (२२७.४ षटके)
समित गोहेल ३५९* (७२३)
धीरज सिंग ६/१४७ (६८ षटके)
८१/१ (२२ षटके)
शुभ्रांशु सेनापती ५९* (५८)
रुजुल भट १/२३ (९ षटके)
सामना अनिर्णित,धावफलक
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि सी.के. नंदन (भा)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (गुजरात)
  • नाणेफेक: ओरिसा, गोलंदाजी
  • पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर गुजरात उपांत्य फेरीत दाखल.

२३-२७ डिसेंबर २०१६
४था उपांत्यपूर्व सामना
वि
२५८ (९५.३ षटके)
रजत पालिवाल ४२ (१११)
शाहबाज नदीम ७/७९ (३३ षटके)
३४५ (१२० षटके)
विराट सिंग १०७ (३१८)
हर्षल पटेल ४/४६ (१९ षटके)
२६२ (९७.१ षटके)
चैतन्य बिश्नोई ५२ (१०५)
शाहबाज नदीम ४/७८ (३५.१ षटके)
१७८/५ (३०.२ षटके)
इशान किशन ८६ (६१)
संजय पहल २/३६ (७ षटके)
झारखंड ५ गडी राखून विजयी,धावफलक
मोती बाग मैदान, वडोदरा
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: शाहबाज नदीम (झारखंड)
  • नाणेफेक: हरयाणा, फलंदाजी

उपांत्य सामने संपादन

१-५ जानेवारी २०१७
१ला उपांत्य सामना
वि
३०५ (११५.२ षटके)
बाबा इंद्रजीत ६४ (११४)
अभिषेक नायर ४/६६ (२९ षटके)
४०६ (१५०.३ षटके)
आदित्य तरे ८३ (१८१)
विजय शंकर ४/५९ (२० षटके)
३५६/६घो (७८ षटके)
बाबा इंद्रजीत १३८ (१६९)
बलविंदर संधू २/६७ (१५ षटके)
२५१/४ (६२.१ षटके)
पृथ्वी शॉ १२० (१७५)
औशिक श्रीनिवास २/७७ (२३ षटके)

१-५ जानेवारी २०१७
२रा उपांत्य सामना
वि
३९० (१२६.२ षटके)
प्रियांक क्रित पांचाळ १४९ (२६७)
अजय यादव ३/६७ (२२ षटके)
४०८ (१०२ षटके)
इशांक जग्गी १२९ (१८२)
रुद्रप्रताप सिंग ६/९० (२१ षटके)
२५२ (८१ षटके)
मनप्रीत जुनेजा ८१ (१२५)
शाहबाज नदीम ५/६९ (२५ षटके)
१११ (४१ षटके)
कौशल सिंग २४ (४०)
जसप्रीत बुमराह ६/२९ (१४ षटके)
  • नाणेफेक: गुजरात, फलंदाजी

अंतिम सामना संपादन

१०-१४ जानेवारी २०१७
अंतिम सामना
वि
२२८ (८३.५ षटके)
पृथ्वी शॉ ७१ (९३)
रुजुल भट्ट २/५ (५ षटके)
३२८ (१०४.३ षटके)
पार्थिव पटेल ९० (१४६)
शार्दूल ठाकूर ४/८४ (२९.३ षटके)
४११ (१३७.१ षटके)
अभिषेक नायर ९१ (१४६)
चिंतन गजा ६/१२१ (३९ षटके)
३१३/५ (८९.५ षटके)
पार्थिव पटेल १४३ (१९६)
बलविंदरसिंग संधू २/१०१ (२४ षटके)
गुजरात ५ गडी राखून विजयी,धावफलक
होळकर मैदान, इंदूर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: पार्थिव पटेल (गुजरात)
  • नाणेफेक: गुजरात, गोलंदाजी


संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "बीसीसीआयकडून सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या रचनेत बदल" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "रणजी करंडक तटस्थ ठिकाणांवर खेळवली जाणार, बीसीसीआयचा दुजोरा" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "बीसीसीआय तर्फे नव्या स्थानिक टी२० लीगची घोषणा, रणजी करंडक सामने तटस्थ ठिकाणांवर खेळवण्यास मान्यता" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "कर्णधार, प्रशिक्षकांचा तटस्थ रणजी स्थळांसाठी पाठिंबा" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "२०१६-१७ च्या मोसमात पदार्पण करणाऱ्या छत्तीगडचे नेतृत्त्व कैफकडे" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "बीसीसीआयकडून अद्याप स्थानिक वेळापत्रक आणि तपशीलाचे अनावरण नाही" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "अय्यर, लाड पहिल्या सामन्याला मुकणार, दिल्लीचे नेतृत्त उन्मुक्त करणार" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "पार्थिवच्या १४३ धावांमुळे गुजरातला पहिले विजेतेपद" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ a b "रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची आजवरचा सर्वात लवकरचा अंतिम सामना" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "रणजी करंडक स्पर्धेत गुलाबी चेंडू वापरला जाणार" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील दुसरी सर्वोत्तम भागीदारी" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ a b c "वेळापत्रक बदलामुळे रणजी बादफेरीला विलंब" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ a b c "तमिळनाडू, मुंबईची रणजी वेळापत्रक बदलावरुन नाराजी" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ "रणजी सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याच्या निर्णयाचा बीसीसीआय पुनर्विचार करणार" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  15. ^ "ओरिसा-झारखंड रणजी सामन्याच्या वेळापत्रकात बदल" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  16. ^ "अय्यरच्या शतकाने मुंबईला सामना अनिर्णित राखण्याची संधी" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  17. ^ "सौराष्ट्रकडून दिल्ली बाद; ओरिसा बाद फेरीत" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  18. ^ "हैदराबाद बाद फेरीसाठी पात्र" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  19. ^ "सैनी, हर्षलची हरयाणाला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी मदत" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  20. ^ a b "कर्नाटकविरुद्ध लढाईसाठी विजय, अश्विन तामिळनाडूच्या संघात" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  21. ^ "बुमराहच्या सहा बळींमुळे गुजरात अंतिम सामन्यात" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  22. ^ "शॉच्या पदार्पणातील शतकाने मुंबईचा अंतिम फेरीत प्रवेश" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे संपादन