विजयनगरम
(विझियानगरम या पानावरून पुनर्निर्देशित)
विजयनगर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे.
हे शहर विजयनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. विजयनगरम संस्थानावर पुसापती राजे आणि गजपती महाराजांचे राज्य होते.