वांद्रे कुर्ला संकुल

वांद्रे कुर्ला संकुल (इंग्लिश: Bandra Kurla Complex) हे भारतातल्या मुंबई शहरामधील एक सुनियोजित व्यावसायिक संकुल आहे. याला बी.के.सी (इंग्लिश: BKC) नावानेही ओळखले जाते.

वांद्रे कुर्ला संकुल येथील ईमारती

हे संकुल माहीमच्या खाडीच्या उत्तरेस खाजणजमिनीत भराव घालून त्यावर बांधण्यात आलेले आहे.