स्वागत | Vpkamble, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Vpkamble, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७४७ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
खूप छान लेख झाला आहे.इंग्रजी en:Mahipati व hi:संत महिपति लेखाचे संदर्भ घेता येईल.मराठी विकिपिडियावर चित्राची मारामार आहे.आपल्याकडे जर संत महिपती यांचे चित्र असेल तर ते जोडले तर दुग्धशर्करा योग होईल.
कळावे. विनोद रकटे ०६:४३, ११ मार्च २०१० (UTC)
मागच्या वेळी वेदोक्तबाबत जशी चर्चा झाली होती तशीच विनाकारण येथे होत आहे..इथे पण मला तेच सांगायचे आहे.हिंदी चा प्रचार केल्यासारखा तसेच तुलनात्मक् लेखन हे विकिपिडियास धरून नाही.प्रचार केला म्हणजे जाहिरातबाजी ठरते.व ते विकिपिडियास असा जाहिरात सदृश्य मजकुर नसावा या दृष्टिने मी माहिती काढली आहे.राष्ट्रभाष याचा अर्थ काय व लिहिले काय आहे.व्याख्या बरोबर वाटली. वेदोक्त लेखात ही असाच गोंधळ आहे.कळावे.आपण आपला मजकूर हिंदी भाषा येथे लिहून त्याचा दुवा संबंधित लेखात द्यावा.तसेच आपणास जमल्यास हिंदी भाषा हा लेख पूर्ण करता येईल.त्यामध्ये भारत सरकारने व्यवहाराची मानक हिंदी हि राजभाषा स्विकारून व्यवहारात सूसुत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे.आपण वयाने मोठे आहात.लेख राष्ट्रभाषा असल्याने तेथे व्याख्याच असावी असे आम्हास वाट्ते.बाकी चुकल्यास .माफी.कळवा.आपण अडसूळ यांना ओळखता का?
धन्यवाद
संपादनविकिपीडियाच्या अनुरुप लेख देण्याचा जरुर प्रयत्न करेन. आडसुळ नगरला असतात का कदाचित परिचय झाला असेल. असो. हिंदी भाषेच्या संदर्भात अनेक दुवे,लिंक, माहिती देता येईल. मराठीत अगोदर लिहावे लागेल. हिंदी बद्धल हिंदी व इंग्रजी विकिपिडियात बरेच लिहिले गेले आहे. राष्ट्रभाषा विषयावर संपूर्ण अभ्यास करुनच परत एकदा जरुर लिहिन तेव्हा प्रचार नसेल वास्तविक माहिती दिली जाईल. --विप्र ०९:४८, २४ मार्च २०१० (UTC)
कृपया हा लेख पुन्हा बघावा. त्यात मी काही जोडले आहे.लेख कसा झाला हे कृपया कळवावे. तसेच या मंदिराचा व आतील मूर्तींचा फोटो मिळाला तर जरुर बघावा व विकिपीडियावर टाकावा.यात काही लाल दुवे आहेत. आपण त्यावर लेख तयार करु शकता. धन्यवाद.
वि. नरसीकर (चर्चा) १५:०७, १५ एप्रिल २०१० (UTC)
चित्र कसे जोडावे
संपादनकृपया मला चित्र कसे जोडावे याचे मार्गदर्शन करावे. --विप्र ०६:२०, १९ एप्रिल २०१० (UTC)
चित्र कसे जोडावे?
संपादनमुळात, हा संदेश प्रचालकांच्या वा माझ्या चर्चापानावर टाकावयास हवा होता.(तो आपण आपल्याच चर्चापानावर टाकला आहे.) मी सहजच अलीकडील बदल मध्ये आपले नाव दिसले म्हणुन तो बघितला. असो. येथे किंवा येथे बघावे.नाहीच जमले तर मग विकिपीडिया:मदतकेंद्र येथे भेट द्यावी.तेथेही आपल्या समस्येचे समाधान न झाल्यास प्रचालकांच्या/प्रबंधकांच्या चर्चापानावर आपल्यास पडलेल्या प्रश्नाचा वा अडचणीबाबत संदेश टाकावा.ईतर सदस्यही त्यावेळेस उपलब्ध असल्यास आपल्या परीने मदत करतातच.'स्वताच करत करत शिकत जायचे' हा सर्वोत्तम मार्ग आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.आधी चुका होतात,पण मग जे शिकले ते पक्के होते.
वि. नरसीकर (चर्चा) ०७:११, १९ एप्रिल २०१० (UTC)
आपण नुकतीच चढविलेली संचिका ही प्रताधिकारीत आहे किंवा कसे याबद्दल माहिती संचिका चढवितांना 'प्रतिकिया' या खाली कृपया नोंदवा. दुसर्या कोणी काढलेले चित्र प्रताधिकारीत असु शकते. याबद्दल कृपया विस्तृत खुलासा त्याखाली करावा.
वि. नरसीकर (चर्चा) ०६:३७, २१ एप्रिल २०१० (UTC)
यांची संचिका जोडली आहे.आपण पहावी व प्रतिक्रिया द्यावी.विनोद रकटे ११:५५, २७ एप्रिल २०१० (UTC)
हितसंघर्ष
संपादनसर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. तुमच्या विजय प्रभाकर कांबळे या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचेहितसंबध जपणारे लेखन अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे. तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of intrest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करुन घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.
मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. हितसंघर्ष किंवा हितसंबंध असलेल्या लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते.
शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते.
विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला.
संदेश = कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. {{{संदेश}}}
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
संपादनमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
संपादननमस्कार Vpkamble,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.