नमस्कार, मला मराठी विकिपीडिया वर लेखन करायला आवडते.महाराष्ट्राशी जे जे संबंधित असेल त्यात योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल.
मी लिहीत असताना माझे शुद्धलेखन जी मंडळी सुधारतात व इतर मोलाच्या सूचना देतात त्यांची मी मनापासून आभारी आहे. त्यांनी यापुढेही माझ्या लेखाला अशीच सढळ हस्ते मदत करावी