स्वागत Atendulk, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Atendulk, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,००३ लेख आहे व १७६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादकात़़ दुवे देण्याची सुविधा उपलब्ध करणारे चिन्ह

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

Article request संपादन

Greetings Atendulk!

Could you please kindly help me create a stub for this article - based on the English article or the Hindi article. 2-5 lines would be sufficient enough and your help would be gratefully appreciated. Thankyou.

Regards -- Joseph, 10:00 मंगळवार 2 मे 2006 (UTC)

Hi Joseph,
I have added a stub as per your request.
Thanks,
Amit (अमित) 09:13, 8 मे 2006 (UTC)

Thankyou very very much Atendulk for the excellent quality article! May you prosper! If you ever need any articles to be translated to Chinese Mandarin or Minnan in the future, then I can help you.

Best wishes -- Joseph, 09:58 सोमवार 8 मे 2006 (UTC)

महाराष्ट्र | महाराष्ट्रात संपादन

अमित,

जीवन विद्या मिशन पानावरील पाईपचे कॅरेक्टर युनिकोड नसून दुसरे तत्सम कॅरेक्टर होते. ते बदलताच दुवा बरोबर दिसत आहे.

अभय नातू 10:04, 26 मे 2006 (UTC)

Working on articles संपादन

Kho-Kho संपादन

Following are good references

Cricketer template संपादन

Amit,

Looks like you have changed the cricketer template and changed names of parameters within that.

While that is useful in itself, the change has now broken all the articles with data already populated, e.g. सी. के. नायडू, and about 100+ other articles.

If you wish to stick to the template you created (and used in सचिन तेंडुलकर) I recommend that you create a new template and use it in articles you create/modify. Then slowly migrate existing articles to the new template.

Regards,

अभय नातू 10:39, 25 जुलै 2006 (UTC)

Thanks Amit.
I realize you did not do that on intentionally!
BTW, I like the template you created. It's crisper in appearance.
Regards,

अभय नातू 11:37, 25 जुलै 2006 (UTC)

क्रिकेटची परिभाषा संपादन

अमित,

काही वैयक्तीक मते.

  • फलंदाजीची पद्धत - उजखोरा, डावखोराच्या ऐवजी उजव्या हाताने, डाव्या हाताने हे शब्द अधिक उपयुक्त वाटतात.
  • गोलंदाजीची पद्धत - गोलंदाजीपेक्षा बॉलिंग हा शब्द अधिक व्यावहारिक वाटतो.
  • राइट आर्म मिडीयम, इ. पेक्षा उजव्या हाताने मध्यमगती, जलद मध्यमगती, इ. शब्द अधिक उपयुक्त वाटतात. यांचे mapping (उजव्या हाताने मध्यमगती=राइट आर्म मिडीयम, इ.) गोलंदाजीची पद्धत या पानावर देता येईल.

तुम्हास यांवर काय वाटते?

क.लो.अ.

अभय नातू 16:16, 10 ऑगस्ट 2006 (UTC)

फलंदाज/बॉलर संपादन

अमित,

बॅट्समन हे बरोबर वाटत नाही कारण महिला क्रिकेट. ईंग्लिशमध्येही आता बऱ्याच ठिकाणी बॅट्समनच्या ऐवजी बॅटर (लिंगभेद नसणारा) हा शब्द वापरात येउ लागला आहे.

तरी फलंदाज/गोलंदाज येथे वापरावे.

अभय नातू 08:24, 11 ऑगस्ट 2006 (UTC)

Marathi Shuddhniyamanchya lekhabaddal abhinandan. he niyam lakshat theun vaaparanyaacha nakkich prayatan karin . Pan lahanpahnipaasun mala ek gosht kadhich kalali naahi. " Tasam shabd sanskritmadhye rhaswant-dirghant aahet he kalanyaasathi kaahi niyam aahet ka? marathiche niyam nehami tatsam shabdaaancha sandarbh det asalyaane sanskritmadhye tatsam shabd kase lihle jaatat yabaddal mahiti kuthe milel?

कोल्हापुरी 09:20, 1 सप्टेंबर 2006 (UTC)

अमित,

आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः क्रीडा विषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

 
मराठी विकिपिडीयावरील - क्रीडा विषयक योगदानाबद्दल

क.लो.अ. Mahitgar 09:18, 19 सप्टेंबर 2006 (UTC)

इराक, इराण संपादन

अमित,

बरोबर; 'इराक', 'इराण' असे लेखन केले जाते. तुम्ही म्हणताय त्याच अनुषंगाने मी 'ईराक', 'ईराण' या कॅटेगरींच्या पानावर जाऊन तिथे 'पान काढायची विनंती' ठेवून आलोय.

क. लो. अ.

--संकल्प द्रविड 08:45, 1 नोव्हेंबर 2006 (UTC)

Thankyou very very much Atendulk for your kind help! --Jose77 02:44, 4 नोव्हेंबर 2006 (UTC)

नमस्कार बेळगाव-विवादाबाबत आपण विचारलेल्या प्रश्नाबाबत कदाचीत ही पीडीएफ फाईल उपयोगी पडेल.जय महाराष्ट्र. महाराष्ट्र एक्सप्रेस 18:59, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

नमस्कार. त्या पी.डि.एफ फ़ाईल मध्ये सांगितले गेलेले लोकसंख्येचे आकडे भारतीय census चे होते. तरीही मराठी बहुसंख्यत्व शाबीत करण्यास हा दुवा] व हा दुवा उपयुक्त ठरेल. खरतर हा पूर्ण लेखच बघा- [१]. हा लेख बनवण्यास कन्नड्यांशी खूप हुज्जत घालावी लागली! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 07:15, 5 डिसेंबर 2006 (UTC)

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll संपादन

Dear Amit,

  • For this specific subject poll, your support needs to be in english, please.
  • Thanks for the table you prepared , we need your help in keeping the table in the same message.I see it going across to next poll section,may be my monitor screen does not accomodate it being of a smaller screen.

Regards Mahitgar 00:23, 6 डिसेंबर 2006 (UTC)

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll संपादन

अमित, तुम्ही "Wikipedia:Polls#प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll" येथे नोंदविलेले मत देवनागरीत आहे, जे Wiki stewards ना वाचता येईलच असे नाही. त्याच धाग्यात वर User:कोल्हापुरी यांनी त्यासंदर्भात लिहिलेली पोस्ट पाहा:

Please start your vote with word Support or Oppose.

This will be read by a steward from wikimedia foundation who may not know Marathi. User:कोल्हापुरी 09:50, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

त्यामुळे, तुम्हीदेखील तुमचे मत "Support" किंवा "Oppose" असे लिहून नोंदवावे. धन्यवाद.

--संकल्प द्रविड 06:58, 6 डिसेंबर 2006 (UTC)

आपले मत नोंदवा संपादन

[२]→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 19:06, 6 डिसेंबर 2006 (UTC)

बृहस्पती आणि गुरू ग्रह संपादन

अमित, तुम्ही 'बृहस्पती' या शीर्षकावरून 'गुरू ग्रह' या शीर्षकावर पुनर्निर्देश दिलात असे दिसते. परंतु 'बृहस्पती' या नावाने एक वैदिक(आणि पौराणिक) देवतादेखील आहे. त्यामुळे 'बृहस्पती' हे शीर्षक स्वतंत्र ठेवून त्यात 'बृहस्पती' देवतेबद्दल माहिती, बृहस्पतीबद्दलचे पौराणिक कथासंदर्भ आणि तेथून 'गुरू ग्रह' या शीर्षकाशी संबंधित माहिती वाचकाला हवी असल्यास 'गुरू ग्रह' लेखाचा दुवा अशी मांडणी योग्य वाटेल.

तुमचे मत काय आहे?

--संकल्प द्रविड 19:04, 13 जानेवारी 2007 (UTC)

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन संपादन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत संपादन

नमस्कार Atendulk,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण संपादन

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.