Help-browser.svg स्वागत छू, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन छू, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८५,७७९ लेख आहे व १६९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

चित्रपटसंपादन करा

छू,

मराठी विकिपिडीयावर लेख म्हणून चित्रपटांचा उल्लेख करताना शेवटी , चित्रपट असे लिहिण्याचा संकेत आहे. उदा. गंमत जंमत. जेव्हा चित्रपटाचे नाव दुवा नसते तेव्हा असे लिहिण्याचे कारण नाही, उदा. सामना हा निळू फुले यांचा एक उत्कृष्ट चित्रपट आहे.

तसेच, आपण लिहिलेल्या किंवा संपादित केलेल्या लेखात आपले नाव लिहू नये.

अभय नातू 16:26, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)

Re:चित्रपटसंपादन करा

छू,

I have added an example to अशी ही बनवाबनवी on सुप्रिया पिळगावकर. You can replicate it to the other instances. Also, is it पिळगावकर or पिळगांवकर?

As for निवेदिता, I have moved the page to निवेदिता. You have to changne instance within the page by hand, I'm afraid.

अभय नातू 17:12, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)

Re:चित्रपट साचासंपादन करा

छू,

There is already a similar infobox for movies. Check out गुळाचा गणपती, चित्रपट

चित्रपट साचासंपादन करा

छू,

आपण गुळाचा गणपतीमधील तक्ता (table) घेउन त्याचा साचा बनवु शकता का? तसे केल्यास तो साचा इतर चित्रपटांत वापरता येइल.

चित्रपट साचासंपादन करा

मला साचा बनवायला नक्की आवडेल.. पण तो कसा बनवतात याची माहिती कुठे मिळेल? सध्या मी तेच html वापरले आहे

अशी ही बनवाबनवी, चित्रपट लेख पहा. मी साचा तयार करून तो यात वापरला आहे. हे करताना कदाचित मी तुम्ही केलेले शेवटचे बदल अभावितपणे घालवले असण्याची शक्यता आहे, तरी लेख पडताळून पहावा.

साचा बनवण्याविषयी इंग्लिश विकिपिडीयावर मदतीचे चांगले लेख उपलब्ध आहेत.

अभय नातू 20:55, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)

Contentsसंपादन करा

छू,

The table of contents that you refer to appears automatically in an article when the article has 4 or more sections to it. Each section is defined by ==section heading==. If you look at नोव्हेंबर ७, you can see the table of contents appears there.

If your article has the required minimum number of sections in it, the table of contents will automatically appear.

अभय नातू 20:48, 7 नोव्हेंबर 2006 (UTC)

Gauravसंपादन करा

 
मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल

Mahitgar 08:43, 10 जानेवारी 2007 (UTC)

नमस्कार घू, भारतीय संविधान अधिकृत राजभाषा ही संकल्पना सागते. भारतीय संविधानाने राष्ट्रभाषा (National language)चा उल्लेख केलेला नाही. मराठी, हिंदी व इतर २२ भाषा या भारताच्या अधिकृत राजभाषा आहेत, राष्ट्रभाषा नाहीत. कृपया हे पहा. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०४:५३, २८ जानेवारी २००७ (UTC)

नमस्कार, भारतीय संघराज्याच्या अधिकृत भाषा हिंदी व इंग्रजी असल्या तरी तो विभाग चुकीचा लिहिला आहे. बहुतेक राज्यांना केवळ एकच राजभाषा आहे. उदा. महाराष्ट्राची राजभाषा केवळ मराठी आहे. भारत सरकार महाराष्ट्राशी व्यवहार करताना हिंदी वापरतो पण ती महाराष्ट्राची राजभाषा नाही. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०५:४५, २८ जानेवारी २००७ (UTC)

माफ करा! मी आपणांस योगेश असेच संबोधत जाईन! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०५:५३, २८ जानेवारी २००७ (UTC)

कळफलकसंपादन करा

छू,

तुम्ही टंकलेखनासाठी कोणती प्रणाली वापरता? मी विंडोज् एक्सपी व २००० वरील नेटिव्ह इंटरफेस वापरूनच मराठी टंकन करतो व त्यावर जास्त युक्त्या/क्लृप्त्या नाहीत. :(

येथे (संपादन पेटीच्या वर) काही कळा नवीन घातलेल्या आहेत त्यांचा मला बर्‍यापैकी उपयोग होतो.

अभय नातू ०७:३२, २८ जानेवारी २००७ (UTC)

इसवी सन अमुक तमुकसंपादन करा

नमस्कार,

महाराष्ट्र सरकारमान्य मराठी शब्दलेखनकोषानुसार ईसवी असे लिहिणे चुकीचे आहे. योग्य शब्द इसवी असा आहे. (संदर्भ: पृष्ठ ४३)

या विषयावर येथे बरीच उलटसुलट चर्चा झालेली आहे व इसवी सन हेच बरोबर असल्याचे मान्य केले गेलेले आहे. सध्या मराठी विकिपीडियावर १,५००+ पाने व साधारण तितकेच वर्ग ईसवी शीर्षकाचे आहेत. ती सगळी पाने सांगकाम्या वापरून बदलण्याची योजना आहे. सदस्यांचा अभाव व इतर कामांची प्राथमिकता या (व इतर अनेक) कारणांस्तव शीर्षकबदलाचे काम मागे पडलेले आहे.

अभय नातू ०४:४०, २६ मार्च २००७ (UTC)

संचिका परवाने अद्ययावत करासंपादन करा

नमस्कार छू,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहनसंपादन करा

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेतसंपादन करा

नमस्कार छू,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरणसंपादन करा

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.