विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - चिंतामणराव व्यापार महाविद्यालय ,सांगली

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्था, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा दि. ३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ९.३० ते २.०० या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१९ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

महाविद्यालयाची इमारत

आयोजक संस्था संपादन

प्रशिक्षण मुद्दे संपादन

 1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
 2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
 3. मराठी विकिपीडियाची ओळख
 4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
 5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ संपादन

 • गुरुवार दि. ३ जानेवारी २०१९
 • संगणक प्रयोगशाळा
 • वेळ - सकाळी ९.३० ते २.००

साधन व्यक्ती संपादन

 • संयोजक -

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:३५, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]

संपादित केलेले लेख संपादन

एकूण सदस्यांनी सक्रियपणे सहभागी होऊन जवळपास लेखांमध्ये एकूण संपादने केली. तसेच फोटोंची भर घातली.

सहभागी सदस्य संपादन

 1. --Aishwarya Raj Gaikwad (चर्चा) १२:४१, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 2. --Rohini chadanand koli (चर्चा) १२:४१, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 3. --Pranali pradeep patil (चर्चा) १२:४२, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 4. --Vaishnavi ajay ambekar (चर्चा) १२:४३, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 5. --Onkar hatekat (चर्चा) १२:४५, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 6. --Ashwini appasaheb pattanshetti (चर्चा) १२:४९, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 7. --Tejaswi vishwas mane (चर्चा) १२:५१, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 8. --Rutuja suresh kale (चर्चा) १२:५२, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 9. --Sanket shekhar kalekar (चर्चा) १२:५४, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 10. --Jagadish mohan patil (चर्चा) १२:५४, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 11. --Rugved avadhoot baddpujari (चर्चा) १२:५५, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 12. --Vinayak mohan danekari (चर्चा) १२:५६, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 13. --सरोज कोरे (चर्चा) १२:५७, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 14. Rownak Jumrani (चर्चा) १३:००, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 15. --Sunita vijay jadhav (चर्चा) १३:०१, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 16. --Gouri tatyasaheb patil (चर्चा) १३:०३, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 17. Mohit Nagdev (चर्चा) १३:०४, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 18. --Gayatrikoli1997 (चर्चा) १३:०६, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 19. --Arnaz Latif Palekar (चर्चा) १३:०९, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 20. --Pratiksha mahadev jadhav (चर्चा) १३:१२, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 21. --Mali sachin laxman (चर्चा) १३:१४, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 22. --Gayatri navneet kamble (चर्चा) १३:१६, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 23. --Shubhamsurve2003 (चर्चा) १३:२०, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 24. --Jagadish mohan patil (चर्चा) १३:२३, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]

चित्रदालन संपादन

संदर्भ संपादन