माझे नाव प्रणाली प्रदीप पाटील मी चिंतामणराव व्यापार महाविद्यालय या विदाय्लायात शिकत आहे आणि ११ वी मध्ये आहे माझा छंद खेळणे आहे मला व्हॉलीबॉल खेळायला फार आवडत मला त्यामध्ये बक्षीस मिळाले आहे मी या खेळामध्ये जिल्ळास्थ्रीय खेळाडू आहे .