नमस्कार. मी प्रा.सौ.सरोज सुरेश कोरे. मी चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली.येथे मराठी विषयाची शिक्षिका आहे. मी स्वतः लेखन करते.कविता लिहिते.