Sunita vijay jadhav
![]() |
Sunita vijay jadhav, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Sunita vijay jadhav, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९७,२६८ लेख आहे व १७२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
![]()
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
सावित्रीबाई फुले जयंती 2019
संपादनआज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यांना प्रथम अभिवादन करते ज्यांच्यामुळे आज स्त्री शिकत आहे मी सौ सुनीता विजय जाधव रा सांगली मी मराठी विषयाची शिक्षक आहे Sunita vijay jadhav (चर्चा) १०:५३, ३ जानेवारी २०१९ (IST)
भाषा विशेष
संपादनमराठी भाषा अतिशय महत्त्वाची आहे मराठीतून आज अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत. काही दिवसातच अभिजात भाषेचा दर्जा या भाषेला मिळणार आहे . त्यामुळे अनेक शासकीय व्यवहार मराठीतून होणार आहेत .त्यामुळे मराठीला कमी लेखू नका. Sunita vijay jadhav (चर्चा) ११:००, ३ जानेवारी २०१९ (IST)