विकिपीडिया:प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पुणे - दि.२४ व २५ फेब्रुवारी २०१८

प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पुणे - दि.२४ व २५ फेब्रुवारी २०१८संपादन करा

नमस्कार,
सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी संस्थेतर्फे दरवर्षी विविध भाषांसाठी अखिल भारतीय पातळीवर प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT) आयोजित केली जाते. प्रत्येक भाषेसाठी २-३ संपादक निवडले जातात. यावर्षी अनेकांनी संपर्क करून तसेच चावडीवर निवेदन देऊन अशा प्रकारचे प्रशिक्षण महाराष्ट्रात घेण्याविषयी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे संस्थेने अशी कार्यशाळा दि.२४ व २५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे घेण्याचे योजले आहे. अधिक तपशील निवड झालेल्या सदस्यांना लवकरच कळविले जातील.
ही कार्यशाळा अनुभवी व सक्रीय संपादकांसाठी असून प्रशिक्षण विस्तारासाठी लागणारी विविध कौशल्ये विकसित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. इच्छुक सदस्यांनी subodhkiran@gmail.com वर विपत्र पाठवावे. तसेच खाली सदस्य नाव नोंदवावे. काही शंका अथवा स्पष्टीकरण हवे असल्यास जरूर संपर्क साधावा.

या कार्यशाळेसाठीची नोंदणी आता थांबविण्यात आलेली आहे. निवड झालेल्या सदस्यांना पुढील तपशील लवकरच कळविले जातील. प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:४७, २१ फेब्रुवारी २०१८ (IST)

इच्छुक सदस्यसंपादन करा

 1. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १७:०८, ८ फेब्रुवारी २०१८ (IST)
 2. Pooja Jadhav (चर्चा)
 3. पोखरकर अनु (चर्चा)
 4. कल्याणी कोतकर (चर्चा) १६:४४, १७ फेब्रुवारी २०१८ (IST)
 5. श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी (चर्चा) १६:५६, १८ फेब्रुवारी २०१८ (IST)
 6. सुबोध पाठक (चर्चा) १५:०७, १२ फेब्रुवारी २०१८
 7. Dr. Balkrishna Hari Mali (चर्चा) १९:०१, १२ फेब्रुवारी २०१८ (IST)
 8. अरविंद धरेप्पा बगले ( चर्चा ) १३:५७, १३ फेब्रुवारी २०१८ (IST)
 9. सुरेश खोले (चर्चा)
 10. सुवर्णा गोखले (चर्चा) १८:५२, १७ फेब्रुवारी २०१८ (IST)
 11. कैलास अंभुरे (चर्चा)
 12. राजेंद्र प्रभुणे (चर्चा) Rajendra prabhune १६:३२, १७ फेब्रुवारी २०१८ (IST)
 13. आर्या जोशी (चर्चा
 14. पुष्कर एकबोटे (चर्चा)
 15. उज्ज्वला संजय पवार (चर्चा)
 16. Mohan Babhulgavkar (चर्चा)
 17. रोहिणी भगत (चर्चा) ११:२०, २० फेब्रुवारी २०१८ (IST)
 18. अनुराधा खंदारे (चर्चा) ११:२४, २० फेब्रुवारी २०१८ (IST)
 19. Talole Monika (चर्चा)
 20. --Abhinavgarule (चर्चा) २३:५६, २० फेब्रुवारी २०१८ (IST)
 21. कल्याणी कानिटकर

उपस्थित सदस्य:२४ फेब्रुवारीसंपादन करा

 1. --सुबोध पाठक (चर्चा) १४:१२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 2. --अरविंद धरेप्पा बगले(चर्चा) १४:४८, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 3. --श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी १४:२२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 4. --बाळकृष्ण माळी १४:२९, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 5. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १४:३२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 6. --विवेक गिरिधारी (चर्चा) १४:३३, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 7. रोहिणी भगत (चर्चा) १४:३९, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 8. ----सुवर्णा गोखले (चर्चा) १४:४६, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 9. --Mohan Babhulgavkar (चर्चा) १४:४७, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 10. --कल्याणी कोतकर (चर्चा) १४:५०, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 11. --अनुराधा खंदारे (चर्चा) १४:५५, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 12. --कैलास अंभुरे (चर्चा) १६:१२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 13. --उज्ज्वला संजय पवार (चर्चा) १६:४२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 14. --Pooja Jadhav (चर्चा) १६:४६, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 15. --पोखरकर अनु (चर्चा) १६:४९, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 16. --Sureshkhole (चर्चा) १६:५२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 17. --Pushkar Ekbote (चर्चा) १६:५३, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 18. --आर्या जोशी (चर्चा) १६:५३, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
 19. Aishwarya Kulkarni 08 (चर्चा) १७:०४, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)

उपस्थित सदस्य:२५ फेब्रुवारीसंपादन करा

 1. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:३९, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 2. अरविंद धरेप्पा बगले (चर्चा) ०९:३९, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 3. Pooja Jadhav (चर्चा) ०९:४०, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 4. पोखरकर अनु (चर्चा) ०९:४३, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 5. Rajendra prabhune (चर्चा) ०९:४३, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 6. उज्ज्वला संजय पवार (चर्चा) १०:११, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 7. कैलास अंभुरे (चर्चा) १०:२८, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 8. Mohan Babhulgavkar (चर्चा) १०:३०, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 9. कल्याणी कोतकर (चर्चा) १०:३३, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 10. सुवर्णा गोखले (चर्चा) ११:००, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 11. आर्या जोशी (चर्चा) ११:०६, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 12. Sureshkhole (चर्चा)
 13. Pushkar Ekbote (चर्चा) १३:३१, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 14. अनुराधा खंदारे (चर्चा) १५:१६, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 15. Aishwarya Kulkarni 08 (चर्चा) १६:१९, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 16. सुबोध पाठक (चर्चा) १६:२१, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 17. श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी (चर्चा) १६:२१, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
 18. Dr. Balkrishna Hari Mali (चर्चा) १६:२१, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)

चित्रदालनसंपादन करा