मी दुर्मिळ कागदपत्रांचे जतन व संवर्धन करण्याचे काम करतो. मी आजपर्यत जवळ जवळ तीन लाख कागदपत्रे जतन व संवर्धन करून महाराष्ट्र शासनाला दिली आहेत. तसेच ६०० ग्रंथ जतन व संवर्धन करून महाराष्ट्र शासनाला दिली आहेत. हे काम सतत चालू आहे.

अनुक्रमणिका  

डॉ. बाळकृष्ण हरी माळी संपादन

पिलीव, तालुका - माळशिरस, जि. सोलापूर

जन्म संपादन

१७ फेब्रुवारी, १९८५

शिक्षण संपादन

एम.ए. पीएच.डी. (इतिहास); एम.लिब. (ग्रंथालयशात्र); एम.ए. (इतिहास व पुरातत्वशास्त्र)

नोकरी संपादन

द.भै.फ. दयानंद कला व शास्ञ महाविद्यालय, सोलापूर येथे इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे.

अभ्यास विषय संपादन

पुराअभिलेखागार, पर्यटन व वस्तुसंग्रहालय

संशोधन संपादन
प्रसिद्ध साहित्य संपादन
लेख संपादन

संशोधनपर २५ लेख आतंरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरीय प्रकाशित झाले आहेत.तसेच ४ संशोधनपर लेखाचे विविध चर्चा सत्रात वाचन केले आहे.

वृत्तपतीय लेखन संपादन

१) वृत्तपत्रीय एकूण २१ लेख विविध दैनिक न्यूज पेपरमध्ये प्रकाशित झाले आहेत.

नियतकालिके संपादन
प्रसिद्ध ग्रंथ संपादन

१) ऐतिहासिक दुष्टीकोनातून पर्यटन २) वस्तुसंग्रहालय आणि पर्यटन