Help-browser.svg स्वागत पोखरकर अनु, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन पोखरकर अनु, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८१,१७५ लेख आहे व १८७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

रिपा.png


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) ११:२०, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[]

आपण चांगले संपादन करीत आहात,

पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:३८, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[]

मराठी भाषा गौरव दिनसंपादन करा

नमस्कार व महाजालावर मराठी भाषेच्या वाढीस हातभार लावल्याबद्दल धन्यवाद! मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.   टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:५९, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)[]

पक्षी लेखसंपादन करा

नमस्कार,

आपण गेली अनेक दिवस येथे पक्ष्यांबद्दलचे लेख तयार करीत असलेले पाहिले. त्यासाठी धन्यवाद.

हे लेख अधिक उपयुक्त व्हावेत यासाठी दोन सूचना कराव्याशा वाटतात -

१. आपण हे लेख मारुती चितमपल्ली यांचे पुस्तक संदर्भ म्हणून वापरीत आहात असे दिसते. असे असता येथील मजकूर पुस्तकातून थेट लिहिलेला नाही याची खात्री करावी/द्यावी. अशी विनंती करण्याचे कारण म्हणजे सगळे लेख एकाच साच्याचे वाटतात व सहसा असा पॅटर्न प्रकाशित पुस्तकात असतो. जर आपण पुस्तकातील मजकूर वाचून आपल्या शब्दांत (परंतु एकाच साच्यात) लिहित असलात तर काहीच हरकत नाही!

२. आपण लिहिलेला मजकूर ज्ञानकोशीय बैठकीत बसत नाही आहे, उदा. लेखाला प्रस्तावना नाही, त्रोटक/अपूर्ण वाक्ये, इ.

प्रथमेश ताम्हाणे यांनी सुधारलेला पाणकोंबडा हा लेख पाहिला असता मजकूर साधारण कसा पाहिजे याची कल्पना येईल. आपण लिहिलेले सर्व लेख या बाजात आणावेत ही विनंती तसेच पुढील लेखही याच बाजात लिहावे ही सुद्धा विनंती.

काही अडचण आल्यास कळवालच.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १९:४२, २० एप्रिल २०१७ (IST)[]

पुन्हा एकदा आठवणसंपादन करा

नमस्कार,

तुम्ही माझ्या दोनदा केलेल्या सूचनांची दखल घेतलेली दिसत नाही.

कृपया वरील सूचना वाचून लगेचच त्याबद्दल उत्तर द्यावे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ११:४२, २१ एप्रिल २०१७ (IST)[]

चेतावणीसंपादन करा

तुम्हाला वारंवार संदेश देउन तुम्ही त्यास उत्तर दिलेले नाही तसेच दिलेल्या सूचनांकडे लक्ष दिलेले नाही.

पुन्हा अशी संपादने दिसल्यास आपले खाते तात्पुरते अवरुद्ध केले जाईल याची नोंद घ्यावी.

अभय नातू (चर्चा) २०:१०, २४ एप्रिल २०१७ (IST)[]

हॅपी बिर्थडे मराठी विकिपीडियासंपादन करा

 --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:०५, १ मे २०१७ (IST)[]