सुवर्णा सुनील गोखले ज्ञान प्रबोधिनीची कार्यकर्ती. विभाग प्रमुख म्हणून १९८९ पासुन कार्यरत.

सदस्य: 
 • ज्ञान प्रबोधिनी कार्यकारिणी सदस्य
 • ज्ञान प्रबोधिनी, सोलापूर कार्यवाह
 • संस्थापक सदस्य ‘चालना’ बचत गटाचे राज्यस्तरीय संगठन (जबाबदारी: खजिनदार)
 • युनिव्हर्सिटी वुमेन’स असोसिएशन (पुणे)
 • विशाखा समिती (Member of sexual harassment committee)NABARD, Pune, Central Bank, Indian Bank
लेखन: 

• पुस्तके

 1. बँकेत पाउल टाकण्यापूर्वी
 2. केल्याने होत आहे रे (यशस्वी स्वयंरोजगार करणाऱ्यांचे अनुभव) २००२
 3. आम्ही बि घडलो तुम्ही बि घडाना (बचत गट अनुभव), २०००
 4. प्रेरीका अभ्यासक्रम (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम पुस्तक लेखन)२००४
 5. बचत गटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन पुस्तिका २००७ (नाबार्ड अनुदानित)
 6. हर्षु मोठ्ठा होतोय (पालकत्वाचे अनुभव)२०१५ (ISBN-९७८-९३-८५७३५-००-४)
 7. बँकेत पाउल टाकण्या पूर्वी .... (लेखन चालू)
 8. लोकसत्ता चतुरंग पुरवणी, प्रभात या शिवाय विविध मासिकात लेखन विवेक, मिळून साऱ्या जणी, अग्रो-वन, छात्र प्रबोधन
 फिल्म (सी.डी)
 1. सारं बदललं (बचत गट यशोगाथा)२००९
 2. आम्ही बि घडलो (बचत गट यशोगाथा)२०११
 3. पैकाईचा उदं उदं (२० वर्षाची वाटचाल)२०१५
gosuvarna असा youtube वर चॅनेल
 प्रशिक्षक: (प्रशिक्षण विषय)

जेन्डर पोलिसी, जेन्डर बजेट, स्त्री-पुरुष संपुराकता, आर्थिक साक्षरता, बचत गट, स्वयंरोजगार, नेतृत्व, दौरे अनुभव कथन ंआणि व्यक्तिमत्व विकासासंबंधी

 पुरस्कार: 

'बाया कर्वे’ पुरस्कार, महर्षी कर्वे संस्था, हिंगणे, २०१६, ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’, रोटरी, गांधीभवन २०१५, 'यशस्वी महिला पुरस्कार’, रोटरी, मिड टाऊन २०१४