मुख्य मेनू उघडा


माँटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. माँटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही माँटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

माँटेनिग्रो
Crna Gora
Црна Гора
माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Ој, свијетла мајска зоро
ओ, मेची उजळती पहाट
माँटेनिग्रोचे स्थान
माँटेनिग्रोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
पॉडगोरिका
अधिकृत भाषा माँटेनिग्रिन
इतर प्रमुख भाषा सर्बियन, बॉस्नियन, आल्बेनियनक्रोएशियन
सरकार सांसदीय प्रजासत्ताक
 - पंतप्रधान मिलो जुकानोव्हिच
महत्त्वपूर्ण घटना
 - बायझेंटाईन साम्राज्याचा भाग सहावे शतक 
 - अर्ध-स्वायत्त ड्युकशाही नववे शतक 
 - माँटेनिग्रो प्रदेशाची स्थापना १ जानेवारी १८५२ 
 - ओस्मानी साम्राज्याकडून मान्यता
१८७८ 
 - माँटेनिग्रोचे राजतंत्र २८ ऑगस्ट १९१० 
 - सर्बिया आणि माँटेनिग्रो पासून स्वातंत्र्य ३ जून २००६ 
क्षेत्रफळ
 - एकूण १३,८१२ किमी (१६१वा क्रमांक)
 - पाणी (%) १.५
लोकसंख्या
 - २०११ ६,२५,२६६ (१६४वा क्रमांक)
 - घनता ५०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७.२८८ अब्ज[१] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ११,७१७ अमेरिकन डॉलर (६९वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२०११) ०.७७१[२] (उच्च) (५४ वा)
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ ME
आंतरजाल प्रत्यय .me
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३८२
राष्ट्र_नकाशा

अनुक्रमणिका

इतिहाससंपादन करा

१९९१ सालापर्यंत माँटेनिग्रो हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व माँटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलुन सर्बिया व माँटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ३ जून २००६ रोजी माँटेनिग्रो आणि सर्बिया हे दोन देश वेगळे झाले.

भूगोलसंपादन करा

चतु:सीमासंपादन करा

राज्येसंपादन करा

मोठी शहरेसंपादन करा

समाजव्यवस्थासंपादन करा

वस्तीविभागणीसंपादन करा

धर्मसंपादन करा

शिक्षणसंपादन करा

संस्कृतीसंपादन करा

राजकारणसंपादन करा

अर्थतंत्रसंपादन करा

खेळसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Montenegro". International Monetary Fund. 9 October 2012 रोजी पाहिले. 
  2. ^ "Human Development Report 2011". United Nations. 2011. 5 November 2011 रोजी पाहिले. 


बाह्य दुवेसंपादन करा