माणगाव रेल्वे स्थानक

(माणगांव रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)


माणगाव रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या माणगाव या गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात सगळ्या पॅसेंजर गाड्या आणि मांडोवी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस,ओखा - एरणाकुलम एक्सप्रेस तसेच दादर-सावंतवाडी रोड राज्यराणी एक्सप्रेस याजलद गाड्या थांबतात.

माणगाव
कोकण रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता माणगाव, रायगड जिल्हा
गुणक 18°14′51″N 73°16′32″E / 18.2476°N 73.2756°E / 18.2476; 73.2756
मार्ग कोकण रेल्वे
जोडमार्ग कोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
उद्घाटन 1998
विद्युतीकरण होय
मालकी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन
चालक Konkan railway
विभाग कोकण रेल्वे
सेवा
मागील स्थानक   कोकण रेल्वे   पुढील स्थानक
स्थान
माणगाव is located in महाराष्ट्र
माणगाव
माणगाव
महाराष्ट्रमधील स्थान