भारतीय राज्यकर्त्यांची यादी

पुराणातील सूर्य वंश (इ.स.पूर्व १७०००-१५००)

संपादन

( सर्व नोंदी पुराणातील)

  • विवस्वान - सूर्याचा पुत्र सूर्यवंशाचा संस्थापक
  • मनू- प्रथम मानव
  • इक्ष्वाकु - मनुपुत्र
  • कुकुशी - इक्ष्वाकुपुत्र
  • विकुक्षी -
  • बाण
  • अनारण्य
  • पृथु
  • त्रिशंकु -
  • धुंधुमार
  • युवानश्वा -पुराणकालीन अतिशय प्रभावी राज्यकर्ता. याची स्वर्गावर राज्य करण्याची इच्छा होती.
  • सुशांदी - याला दोन मुले होती ध्रुवसंधी व प्रसेनजित
  • ध्रुवसंधी
  • भरत
  • असित-
  • सागर -
  • असंमज्य
  • अंशुमन
  • दिलीप
  • भगीरथ - पुराणातील प्रसिद्ध राजा. याने अपारकष्टातून स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणली.
  • काकुष्ठ - सगरपुत्र
  • रघु - सूर्यवंशातील महान राजा, याच्या शौर्य व चांगुलपणामुळे सूर्यवंश यापुढे रघुवंश म्हणून ओळखला जाउ लागला.
  • प्रवरिद्ध - अगस्ती ऋषींकडून शापित
  • शंकंण
  • सुदर्शन
  • अग्निवर्मन
  • श्रीघग
  • मरु
  • Prashushruka
  • अंबरीष
  • नहुष
  • ययाती
  • नभाग
  • अजा -दशरथाचे वडील
  • दशरथ -
  • राम

चंद्रवंशीय कुरु वंशज

संपादन

भरतवंशीय

संपादन
  • मनू
  • सुद्युम्न
  • ययाती- सुद्युम्नचा नातू
  • दुष्यंत,
  • भरत, दुष्यंत पुत्र, भारताचे नाव याच्यावरून पडले आहे.
  • भीमन्यू
  • सुदास
  • Rsabha
  • श्रेष्ठ
  • विदुर
  • भरतमुनी
  • अर्थ विनिर्णयः (until c. 1400 BC)

पुरुवंशीय

संपादन
  • पुरूरवा- भरत वंशीय
  • आयू
  • ययाती नहुष
  • Dauhshanti Saudyumni
  • अजानिधा
  • ऋक्ष
  • त्रासदस्यु
  • समावर्ण (until c. 1200 BC)

कुरु वंशीय

संपादन

पांडव वंश

संपादन

मगध राज्यकर्ते (पुराणातील)

संपादन
  • बृहदत्त
  • जरासंध - महाभारत कालिन, याचा द्वंदयुद्धात भीमाने वध केला
  • सहदेव (मगध) - जरासंधाचा मुलगा जरासंधाच्या वधानंतर कृष्णाने मगधचा राज्यकर्ता केले
  • सोमपी (1678-1618 BC)
  • शुतास्वरस (1618-1551 BC)
  • अयुतयुस् (1551-1515 BC)
  • निरामित्र (1515-1415 BC)
  • सुक्षत्र (1415-1407 BC)
  • बृहतकर्मन् (1407-1384 BC)
  • सेनाजित (1384-1361 BC)
  • श्रुतंजय (1361-1321 BC)
  • विप्र (1321-1296 BC)
  • शुचि (1296-1238 BC)
  • क्षेम्य (1238-1210 BC)
  • सुव्रत (1210-1150 BC)
  • धर्म (1150-1145 BC)
  • सुशुम (1145-1107 BC)
  • दृढसेन (1107-1059 BC)
  • सुमती (1059-1026 BC)
  • सुभला (1026-1004 BC)
  • सुनिता (1004-964 BC)
  • सत्यजित (964-884 BC)
  • विश्वजित (884-849 BC)
  • रिपुंजय (849-799 BC)
  • प्रद्योत
  • पालक
  • विशाखयुप
  • अजाक
  • वर्तिवर्धन

पुराणातील हर्यक वंश

संपादन
  • बिंबिसार (इसापूर्व ५४४ ते ४९१) मगध साम्राज्याचा संस्थापक
  • अजातशत्रू ( इसापूर्व ४९१ ते ४६१)
  • उद्येन
  • अनिरुद्ध
  • मुंड
  • दर्शक
  • शिषुंग ( ४१२ ते ३४४ इसापूर्व) मगध राज्याची स्थापना
  • काकवर्ण
  • क्षेमधर्मन
  • क्षात्रयुजस्
  • नंदीवर्धन
  • महानंदीन इसपूर्व ४२४ पर्यंत यापुढे मगध साम्राज्य महापद्द्म नंदाने ( महान्नंदीनचे अनारैसपुत्र) काबीज केले.

नंद घराणे ४२४ - ३२१ इसपूर्व

संपादन
  • महापद्म नंद ( महान्नंदीनचे अनारैसपुत्र) इस पूर्व ४२४ नंतर
  • पंधुक
  • पंघुपती
  • भूतपाल
  • राष्ट्रपाल
  • गोविंशनक
  • दशासिद्धक
  • कैवर्त
  • धनानंद इ.स. पूर्व ३२१ पर्यंत. चंद्रगुप्त मौर्याकडून पराभव

मौर्य वंश (इसपूर्व ३२२-१८४)

संपादन

शुंग वंश (इस पूर्व १८४-७३)

संपादन

कण्व वंश (इसापूर्व ७३- २६)

संपादन
  • वासुदेव इसपूर्व ७३
  • वासुदेवाचा वंशज इ.स. पूर्व २६ पर्यंत

पश्चिमी क्षत्रप अथवा शक राज्यकर्ते

संपादन

गुप्त वंश (इ.स. २४० ते ५५०)

संपादन

अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर ग्रीक राज्यकर्त्यांनी भारताच्या उत्तर-वायव्या भागावर अधून मधून राज्य केले.

बाह्य दुवे

संपादन