कुमारगुप्त दुसरा हा इस ४६७ ते ४७७ या काळात गुप्त साम्राज्याचा राज्यकर्ता होता.