घटोत्कच (गुप्त सम्राट)

(घटत्कोच (गुप्त सम्राट) या पानावरून पुनर्निर्देशित)

घटोत्कच (इ.स. २८० - इ.स. ३१९)[१] हा गुप्त राज्याचे साम्राज्य होण्याअगोदरचा राज्यकर्ता होता. तो राजा श्रीगुप्त यांचा पुत्र होता, ज्यांनी गुप्त राज्याची स्थापना केली. वैशाली ही त्याची राजधानी होती. घटोत्कचाच्या राज्यकालाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही व जास्तीकरुन तो 'चंद्रगुप्त पहिला' याचा पिता म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे[१]

संदर्भसंपादन करा

  1. a b मुखर्जी, राधा के. द गुप्ता एंपायर (इंग्लिश भाषेत). p. ११.CS1 maint: unrecognized language (link)



मागील
महाराज श्रीगुप्त
{{{शीर्षक}}}
२८० - ३२०
पुढील
चंद्रगुप्त पहिला