नरसिंहगुप्त
नरसिंहगुप्त हा गुप्त साम्राज्याच्या उत्तर काळातील राज्यकर्ता होता. याने हूणांचा बंदोबस्त करण्यात नरसिंहगुप्तला थोडेफार यश आल्याचे इतिहासकार सांगतात. नरसिंहगुप्त हा बुद्धगुप्तचा वारसदार असण्याची शक्यता आहे.
याच्यानंतर त्याचा मुलगा तिसरा कुमारगुप्त सत्तेवर आला.