Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
द्रौपदीसह सिंहासनावर विराजलेला युधिष्ठिर; भोवती अन्य पांडव (काल्पनिक चित्र)

युधिष्ठिर हा महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून पांडवांमध्ये सर्वांत मोठा भाऊ आहे. तो यमधर्माच्या कृपेने कुंतीस झालेला पंडूचा थोरला पुत्र होता. आरंभी इंद्रप्रस्थाचा राजा असलेला युधिष्ठिर महाभारतीय युद्धात कौरवांवर विजय मिळवून हस्तिनापुराचा राजा बनला.

धृतराष्ट्राचे दुसरे नाव धर्म होय.

धृतराष्ट्राच्या शंखाचे नाव अनंतविजय. तो त्याने महाभारतातल्या युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी फुंकला होता.