पाकिस्तानच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची


Wiki letter w.svg
कृपया क्रिकेट खेळाडू नामसूची-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेट खेळाडू
क्र नाव कारकीर्द सा
आसिफ इकबाल १९७३-१९७९ १०
आसिफ मसूद १९७३-१९७६
इन्तिखाब आलम १९७३-१९७६
मजिद खान १९७३-१९८२ २३
मुश्ताक मोहम्मद १९७३-१९७८ १०
नसीम उल घानी १९७३
सादिक मोहम्मद १९७३-१९८० १९
सलीम अल्ताफ १९७३-१९७८
सरफ्राज नवाझ १९७३-१९८४ ४५
१० वसिम बारी १९७३-१९८४ ५१
११ वसिम राजा १९७३-१९८५ ५४
१२ इम्रान खान १९७४-१९९२ १७५
१३ झहिर अब्बास १९७३-१९८५ ६२
१४ नसीर मलिक १९७५
१५ जावेद मियांदाद १९७५-१९९६ २३३
१६ परवेज मीर १९७५-१९७७
१७ मोहसीन खान १९७७-१९८६ ७५
१८ आमीर हमीद १९७७-१९७८
१९ हसन जमील १९७७-१९७८
२० लियाकत अली १९७७-१९७८
२१ मुदस्सर नझर १९७७-१९८९ १२२
२२ शफिक अहमद १९७७-१९७८
२३ हरून रशीद १९७७-१९८२ १२
२४ इक्बाल कासिम १९७७-१९८८ १५
२५ सिकंदर बख्त १९७७-१९८९ २७
२६ अर्शद परवेझ १९७८