हाफीझ शाहिद

(हाफीझ शहिद या पानावरून पुनर्निर्देशित)

हाफीझ शहिद (१० मे, १९६३:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८८ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.