नदीम खान (१० डिसेंबर, १९६९:रावळपिंडी, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९९ दरम्यान २ कसोटी आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.