वसिम हैदर (६ जून, १९६७:फैसलाबाद, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९२ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.