शाहिद सईद (६ जानेवारी, १९६६:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८९ ते १९९३ मध्ये दरम्यान १ कसोटी आणि १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.