दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१५

आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा

दक्षिण आफ्रिकेचा संघ २९ सप्टेंबर ते ७ डिसेंबर २०१५ दरम्यान भारताच्या प्रदीर्घ दौऱ्यावर आला. या दौऱ्यामध्ये ४ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामन्यांचा समावेश होता. या दौऱ्यामध्ये प्रथमच उभय संघा दरम्यान ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळविली गेली. तसेच दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच भारताविरुद्ध भारतामध्ये आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला.

या मालिकेपासून, यापुढे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघा दरम्यान खेळल्या जाणाऱ्या सर्व मालिकांना महात्मा गांधी-नेल्सन मंडेला मालिका म्हणले जाईल. तसेच कसोटी मालिकेस फ्रिडम ट्रॉफी म्हणून संबोधित करण्यात येईल.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१५
भारतचा ध्वज भारत
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
तारीख २९ सप्टेंबर, २०१५ – ७ डिसेंबर, २०१५
संघनायक महेंद्रसिंग धोणी (ए.दि., टी२०)
विराट कोहली (कसोटी)
हाशिम आमला (कसोटी)
ए.बी. डी व्हिलियर्स (ए.दि.)
फाफ डू प्लेसी (टी२०)
कसोटी मालिका
निकाल भारतचा ध्वज भारत संघाने ४-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा अजिंक्य रहाणे (२६६) ए.बी. डी व्हिलियर्स (२५८)
सर्वाधिक बळी रविचंद्रन अश्विन (३१) इम्रान ताहिर (१४)
मालिकावीर रविचंद्रन अश्विन, भारत
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा रोहित शर्मा (२५५) ए.बी. डी व्हिलियर्स (३५८)
सर्वाधिक बळी भुवनेश्वर कुमार (७) कागीसो रबाडा (१०)
डेल स्टेन (१०)
मालिकावीर ए.बी. डी व्हिलियर्स, दक्षिण आफ्रिका
२०-२० मालिका
निकाल दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा रोहित शर्मा (१२८) जे.पी. डुमिनी (९८)
सर्वाधिक बळी रविचंद्रन अश्विन (४) ॲबी मॉर्केल (३)
ख्रिस मॉरीस (३)
मालिकावीर जे.पी. डुमिनी, दक्षिण आफ्रिका
कसोटी एकदिवसीय टी२०
भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका

सराव सामने

संपादन

टी२०: भारत अ वि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ

संपादन
२९ सप्टेंबर
धावफलक
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
१८९/३ (२० षटके)
वि
भारत भारत अ
१९३/२ (१९.४ षटके)
मयांक अग्रवाल ८७ (४९)
जे.पी. डुमिनी १/२२ (२ षटके)
भारत अ ८ गडी व २ चेंडू राखून विजयी
पालम अ मैदान, पालम
पंच: अनिल चौधरी (भा) आणि विरेंद्र शर्मा (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ, फलंदाजी

२ दिवसीयः भारत अध्यक्षीय XI संघ वि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ

संपादन
नोव्हेंबर ५ - ९, २०१५
धावफलक
भारत अध्यक्षीय XI संघ भारत
वि
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
२९६ (७८.५ षटके)
लोकेश राहुल ७२ (१३२)
सायमन हार्मर ३/४१ (११ षटके)
३०२ (६९.२ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ११२ (१३१)
शार्दूल ठाकूर ४/७० (१६ षटके)
९२/० (३० षटके)
चेतेश्वर पुजारा ४९* (९०)
  • नाणेफेक: भारत अध्यक्षीय XI संघ - फलंदाजी


टी२० सामने

संपादन

१ला टी२० सामना

संपादन
२ ऑक्टोबर
६:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९९/५ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२००/३ (१९.४ षटके)
रोहित शर्मा १०६ (६६)
केल अबॉट २/२९ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी व २ चेंडू राखून विजयी
एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाला
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: जे.पी. डुमिनी, दक्षिण आफ्रिका


२रा टी२० सामना

संपादन
५ ऑक्टोबर
६:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
९२ (१७.२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
९६/४ (१७.१ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी व १७ चेंडू राखून विजयी
बाराबती मैदान, कटक
पंच: सी. के. नंदन (भा) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: अल्बी मॉर्केल, दक्षिण आफ्रिका
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
  • दक्षिण आफ्रिकेच्या डावा दरम्यान प्रेक्षकांनी मैदानावर पाण्याच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केल्यामुळे दोनदा खेळ थांबवावा लागला. ज्यामुळे ५१ मिनीटे वाया गेली.

३रा टी२० सामना

संपादन
८ ऑक्टोबर
६:०० (दि/रा)
धावफलक
वि
  • २१:३० वाजता निरीक्षण केल्यानंतर ओल्या मैदानामुळे सामना एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला.

एकदिवसीय सामने

संपादन

१ला एकदिवसीय सामना

संपादन
११ ऑक्टोबर
९:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३०३/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२९८/७ (५० षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स १०४* (७३)
अमित मिश्रा २/४७ (१० षटके)
रोहीत शर्मा १५० (१३३)
इम्रान ताहीर २/५७ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ५ धावांनी विजयी
ग्रीन पार्क मैदान, कानपूर
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि अलीम दार (पा)
सामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स, दक्षिण आफ्रिका
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी

२रा एकदिवसीय सामना

संपादन
१४ ऑक्टोबर
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२४७/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२२५ (४३.४ षटके)
महेंद्रसिंग धोणी ९२* (८६)
डेल स्टेन ३/४९ (१० षटके)
फाफ डू प्लेसी ५१ (५६)
अक्षर पटेल ३/३९ (१० षटके)
भारत २२ धावांनी विजयी
होळकर क्रिकेट मैदान, इंदूर
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि अलीम दार (पा)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी, भारत
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

३रा एकदिवसीय सामना

संपादन
१८ ऑक्टोबर
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२७०/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२५२/६ (५० षटके)
क्विंटन डी कॉक १०३ (११८)
मोहित शर्मा २/६२ (९ षटके)
विराट कोहली ७७ (९९)
मॉर्ने मॉर्केल ४/३९ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका १८ धावांनी विजयी
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
पंच: चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा) आणि अलीम दार (पा)
सामनावीर: मॉर्ने मॉर्केल, दक्षिण आफ्रिका
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी

४था एकदिवसीय सामना

संपादन
२२ ऑक्टोबर
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२९९/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२६४/९ (५० षटके)
विराट कोहली १३८ (१४०)
कागीसो रबाडा ३/५४ (१० षटके)
भारत ३५ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा) आणि एस्. रवी (पा)
सामनावीर: विराट कोहली, भारत
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

५वा एकदिवसीय सामना

संपादन
२५ ऑक्टोबर
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
४३८/४ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२४ (३५.५ षटके)
फाफ डू प्लेसी १३३ (११५)
सुरेश रैना १/१९ (३ षटके)
अजिंक्य रहाणे ८७ (५८)
कागिसो रबाडा ४/४१ (६.५ षटके)
दक्षिण आफ्रिका २१४ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: क्विंटन डी कॉक, दक्षिण आफ्रिका
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • १२३ डावांमध्ये ६००० धावा करून, हाशिम आमलाने एकदिवसीय विश्वविक्रम केला.
  • भुवनेश्वर कुमारने १० षटकांत १०६ धावा दिल्या. ह्या एकदिवसीय क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त धावा होत्या.

फ्रिडम ट्रॉफी

संपादन

१ला कसोटी सामना

संपादन
नोव्हेंबर ५ - ९, २०१५
धावफलक
वि
२०१ (६८ षटके)
मुरली विजय ७५ (१३६)
डीन एल्गार ४/२२ (८ षटके)
१८४ (६८ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ६३ (८३)
रविचंद्रन अश्विन ५/५१ (२४ षटके)
२०० (७५.३ षटके)
चेतेश्वर पुजारा ७७ (१५३)
इम्रान ताहिर ४/४८ (१६.३ षटके)
१०९ (३९.५ षटके)
स्टीआन वान झील ३६ (८२)
रवींद्र जडेजा ५/२१ (११.५ षटके)


२रा कसोटी सामना

संपादन
नोव्हेंबर १४ - १८, २०१५
धावफलक
वि
२१४ (५९ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ८५ (१०५)
रवींद्र जडेजा ४/५० (१६ षटके)
८०/० (२२ षटके)
शिखर धवन ४५* (६२)
  • नाणेफेक: भारत - गोलंदाजी
  • पावसामुळे दुसऱ्या दिवसापासून खेळ रद्द

३रा कसोटी सामना

संपादन
नोव्हेंबर २५ - २९, २०१५
धावफलक
वि
२१५ (७८.२ षटके)
मुरली विजय ४० (८४)
सायमन हार्मर ४/७८ (२७.२ षटके)
७९ (३३.१ षटके)
ज्याँ-पॉल डुमिनी ३५ (६५)
रविचंद्रन अश्विन ५/३२ (१६.१ षटके)
१७३ (४६.३ षटके)
शिखर धवन ३९ (७८)
इम्रान ताहिर ५/३८ (११.३ षटके)
१८५ (८९.५ षटके)
फाफ डू प्लेसी ३९ (१५२)
रविचंद्रन अश्विन ७/६६ (२९.५ षटके)
  • नाणेफेक: भारत - फलंदाजी
  • दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील ७९ धावा ह्या कसोटी क्रिकेटमधील भारताविरुद्ध कोणत्याही संघाच्या सर्वात कमी धावा होत.


४था कसोटी सामना

संपादन
डिसेंबर ३ - ७, २०१५
धावफलक
वि
३३४ (११७.५ षटके)
अजिंक्य रहाणे १२७ (२१५)
केल अबॉट ५/४० (२४.५ षटके)
१२१ (४९.३ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ४२ (७८)
रवींद्र जडेजा ५/३० (१२ षटके)
२६७/५घो (१००.१ षटके)
अजिंक्य रहाणे १००* (२०६)
मॉर्ने मॉर्केल ३/५१ (२१ षटके)
१४३ (१४३.१ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ४३ (२९७)
रविचंद्रन अश्विन ५/६१ (४९.१ षटके)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे १ल्या दिवसाचा खेळ ८४ षटकांनंतर थांबवण्यात आला.
  • घरच्या मैदानावर अजिंक्य रहाणेचे पहिलेच शतक आणि ह्या मालिकेत शतक झळकाविणारा तो पहिलाच फलंदाज.
  • एकाच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतक करणारा अजिंक्य रहाणे हा भारता तर्फे ५ वा व जगातील ८१ वा फलंदाज होय.


संदर्भ आणि नोंदी

संपादन


१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३