दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४-०५
दक्षिण आफ्रिकेचा संघ १४ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान २-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा २००४-०५ | |||||
भारत | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १४ नोव्हेंबर – २ डिसेंबर २००४ | ||||
संघनायक | सौरव गांगुली | ग्रेम स्मिथ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विरेंद्र सेहवाग (२६२) | जॅक कॅलिस (२४१) | |||
सर्वाधिक बळी | हरभजन सिंग (१३) | मखाया न्तिनी (८) | |||
मालिकावीर | विरेंद्र सेहवाग (भा) |
भारताने आफ्रिकेवर १-० असा विजय मिळवला, १ सामना अनिर्णित राहिला.
संघ
संपादनभारत[१] | दक्षिण आफ्रिका[२] |
---|---|
दौरा सामना
संपादनतीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. दक्षिण आफ्रिकी
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२०-२४ नोव्हेंबर २००४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: झॅंडर डी ब्रुइन व थामी त्सोलेकिले (द)
२री कसोटी
संपादन२८ नोव्हेंबर – २ डिसेंबर २००४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: हाशिम आमला (द)
- अनिल कुंबळेची भारतातर्फे सर्वाधिक ४३४ बळी घेण्याच्या कपिल देवच्या विक्रमाशी बरोबरी. [३]
- पंचांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केल्याने सौरव गांगुलीला सामन्याच्या मानधनच्या ३०% दंड करण्यात आला.[४]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "भारतीय संघात कोणताही बदल नाही" (इंग्रजी भाषेत).
- ^ "भारत दौर्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या १५ खेळाडूंच्या संघाची निवड" (इंग्रजी भाषेत).
- ^ सामना अहवाल – दुसरी कसोटी, भारत वि. दक्षिण आफ्रिका. इएसपीएन क्रिकइन्फो. ६ जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
- ^ गांगुलीला सामन्याच्या मानधनच्या ३०% दंड. इएसपीएन क्रिकइन्फो. १ डिसेंबर २००४. (इंग्रजी मजकूर)
बाह्य दुवे
संपादनमालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो
१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३ |