दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७-०८
दक्षिण आफ्रिकेचा संघ २६ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान ३-कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. सदर मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली, १ कसोटी अनिर्णित राहिली.
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २००७-०८ | |||||
दक्षिण आफ्रिका | भारत | ||||
तारीख | २० मार्च – १५ एप्रिल २००८ | ||||
संघनायक | ग्रेम स्मिथ | अनिल कुंबळे महेंद्रसिंग धोणी (३री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | नील मॅककेन्झी (३४१) | विरेंद्र सेहवाग (३७२) | |||
सर्वाधिक बळी | डेल स्टेन (१५) | हरभजन सिंग (१९) | |||
मालिकावीर | हरभजन सिंग (भा) |
संघ
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२५-२९ मार्च
धावफलक |
वि
|
||
- विरेंद्र सेहवागची ३१९ धावांची खेळी ही भारतीय फलंदाजाची सर्वोत्तम खेळी आहे. बरोबर चार वर्षांपूर्वी सेहवागने पाकिस्तानविरुद्ध ३०९ धावांची खेळी केली होती.
- विरेंद्र सेहवागचे त्रिशतक हे भारतीय फलंदाजातर्फे दुसरे त्रिशतक आहे. पहिले त्रिशतक सुद्धा सेहवागच्याच नावावर आहे.
- भारतामध्ये त्रिशतक झळकाविणारा सेहवाग हा पहिलाच फलंदाज.
- सेहवागचे त्रिशतक हे कसोटी क्रिकेट मधील सर्वात जलद त्रिशतक आहे. (२७८ चेंडू).
- ब्रायन लारा आणि डॉन ब्रॅडमन ह्यांच्या नंतर दोन त्रिशतके झळकाविणारा सेहवाग हा तिसरा फलंदाज आहे.
- तिसऱ्या दिवसात सेहवागने २५७ धावा केल्या. ५० वर्षांत एका दिवसात २५० पेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. याआधी अशी कामगिरी तीन फलंदाजांनी केली आहे: डॉन ब्रॅडमन दोनवेळा (३०९) आणि (२७१), वॉली हेमंड (२९५) आणि डेनिस कॉम्प्टन (२७३).
- पहिल्या गड्यासाठी २१३ आणि दुसऱ्या गड्यासाठी नाबाद २५५ धावांच्या दोन द्विशतकीय भागीदाऱ्यांमध्ये सहभागी असणारा सेहवाग हा पहिलाच फलंदाज. तसेच एकाच डावाच्या पहिल्या आणि दुसऱ्या गड्यासाठी द्विशतकीय भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ.
- सेहवागची शेवटची १० शतके ही प्रत्येकी १५० पेक्षा जास्त धावांची आहेत.
२री कसोटी
संपादन३-७ एप्रिल
धावसंख्या |
वि
|
||
- भारताची पहिल्या डावातील सर्वबाद ७६ ही दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धची नीचांकी धावसंख्या आहे.
३री कसोटी
संपादन१०-१४ एप्रिल
धावसंख्या |
वि
|
||
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनमालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो
१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३ |