सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम
अहमदाबादच्या नवरंगपुरा भागातील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे भारतातील कसोटी क्रिकेटचे एक महत्त्वाचे मैदान आहे. १९६० मध्ये बांधल्या गेलेल्या या स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना इ.स. १९८१ मध्ये भारत आणि इंग्लंड संघांमध्ये खेळवण्यात आला.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | नवरंगपुरा, अहमदाबाद, गुजरात |
स्थापना | १९६० |
आसनक्षमता | ५०,००० |
मालक | गुजरात क्रिकेट संघटन |
प्रचालक | गुजरात क्रिकेट संघटन |
| |
प्रथम क.सा. |
३ - ५ फेब्रुवारी १९८४ १९८४: भारत वि. ऑस्ट्रेलिया |
प्रथम ए.सा. |
२५ नोव्हेंबर १९८१: भारत वि. इंग्लंड |
शेवटचा बदल स्रोत: [] (इंग्लिश मजकूर) |