दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ फेब्रुवारी २०१० मध्ये २-कसोटी सामने आणि ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा २००९-१०
भारत
दक्षिण आफ्रिका
संघनायक महेंद्रसिंग धोणी ग्रेम स्मिथ (कसोटी)
जॅक कॅलिस (ODIs)
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा विरेंद्र सेहवाग (२९०) हाशिम आमला (४९४)
सर्वाधिक बळी हरभजन सिंग (१०) डेल स्टेन (११)
मालिकावीर हाशिम आमला (द)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर (२०४) ए.बी. डी व्हिलियर्स (२४१)
सर्वाधिक बळी रविंद्र जडेजा (५)
श्रीसंत (५)
लोन्वाबो त्सोत्सोबे (३)
जॅक कॅलिस (३)
रोलोफ व्हान डेर मेर्वे (३)
वेन पार्नेल (३)
डेल स्टेन (३)
मालिकावीर सचिन तेंडुलकर (भा)

कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला.

  भारत   दक्षिण आफ्रिका

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
६ – १० फेब्रुवारी
धावफलक
वि
५५८/६घो (१७६ षटके)
हाशिम आमला २५३* (४७३)
झहीर खान २/९६ (३१ षटके)
२३३ (६४.४ षटके)
विरेंद्र सेहवाग १०९ (१३०)
डेल स्टेन ७/५१ (१६.४ षटके)
३१९ (१०७.१ षटके) (फॉलोऑन)
सचिन तेंडुलकर १०० (१७९)
डेल स्टेन ३/५७ (१८.१ षटके)
दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ६ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूर
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: हाशिम आमला (द)


२री कसोटी

संपादन
१४ – १८ फेब्रुवारी
धावफलक
वि
२९६ (८५ षटके)
हाशिम आमला ११४ (१६६)
झहीर खान ४/९० (२२ षटके)
६४३/६घो (१५३ षटके)
विरेंद्र सेहवाग १६५ (१७४)
मॉर्ने मॉर्केल २/११५ (२६ षटके)
२८९ (१३१.३ षटके)
हाशिम आमला १२७* (३९४)
हरभजन सिंग ५/५९ (४८.३ षटके)
भारत १ डाव आणि ५८ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: हाशिम आमला


एकदिवसीय मालिका

संपादन

१ला एकदिवसीय सामना

संपादन
२१ फेब्रुवारी (दि/रा)
धावफलक
भारत  
२९८/९ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२९७ (५० षटके)
सुरेश रैना ५८ (६३)
जॅक कॅलिस ३/२९ (७ षटके)
जॅक कॅलिस ८९ (९७)
रविंद्र जडेजा २/२९ (१० षटके)
भारत १ धावेने विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: अमिश साहेबा (भा) आणि शाविर तारापोर (भा)
सामनावीर: रविंद्र जडेजा (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.


२रा एकदिवसीय सामना

संपादन
२४ फेब्रुवारी (दि/रा)
धावफलक
भारत  
४०१/३ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२४८ (४२.५ षटके)
सचिन तेंडुलकर २००* (१४७)
वेन पार्नेल २/९५ (१० षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ११४* (१०१)
श्रीसंत ३/४९ (७ षटके)
भारत १५३ धावांनी विजयी
कॅप्टन रूप सिंग मैदान, ग्वाल्हेर
पंच: इयान गोल्ड (इं) आणि शाविर तारापोर (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • सचिन तेंडुलकरच्या नाबाद २०० धावा ही एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वोच्च खेळी आणि पहिले द्विशतक.[]
  • एका एकदिवसीय डावात सर्वाधिक २५ चौकारसुद्धा सचिन तेंडुलकरने मारले.[]
  • भारताची ४०१/३ ही धावसंख्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील नववी सर्वोच्च धावसंख्या[]

३रा एकदिवसीय सामना

संपादन
२७ फेब्रुवारी (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
३६५/२ (५० षटके)
वि
  भारत
२७५ (४४.३ षटके)
जॅक कॅलिस १०४* (९४)
रविंद्र जडेजा १/५३ (१० षटके)
विराट कोहली ५७ (७१)
डेल स्टेन ३/३७ (८ षटके)
दक्षिण आफ्रिका ९० धावांनी विजयी
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: इयान गोल्ड (इं) आणि संजा हझारे (भा)
सामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.


दौरा सामना

संपादन

२-दिवसीयः भारत अध्यक्षीय XI वि. दक्षिण आफ्रिकी

संपादन
२ – ३ फेब्रुवारी
धावफलक
भारत अध्यक्षीय XI
वि
३१८ (७४.४ षटके)
अभिषेक नायर १०० (१४०)
मॉर्ने मॉर्केल ३/२४ (७.४ षटके)
३५४ (८२ षटके)
हाशिम आमला ७२ (१२२)
पियुष चावला ४/८८ (१८ षटके)


मिडिया कव्हरेज

संपादन

दुरचित्रवाणी

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "दक्षिण आफ्रिकेतर्फे पदार्पणातील सर्वाधिक धावा".
  2. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता येथील ३र्‍या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी".
  3. ^ "कोलकाता मध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय" (इंग्रजी भाषेत).
  4. ^ "एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वाधिक धावा".
  5. ^ "एकदिवसीय डावात सर्वाधिक चौकार".
  6. ^ "एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक सांघिक धावसंख्या".

बाह्यदुवे

संपादन


१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३